शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

रामनामाने दुमदुमला तुकूम परिसर

By admin | Updated: April 17, 2016 00:41 IST

मागील अनेक वर्षांपासून तुकूम येथील श्रीराम शोभायात्रा हर्षोल्लासात निघत असते. यावर्षीही तुकूम परिसर रामनामाने दुमदुमला.

चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून तुकूम येथील श्रीराम शोभायात्रा हर्षोल्लासात निघत असते. यावर्षीही तुकूम परिसर रामनामाने दुमदुमला.आमदार नाना शामकुळे, परिट समाजाचे अध्यक्ष प्रमोद केळझरकर, शोभायात्रा समितीचे अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, मंडळाचे अध्यक्ष वामन निंदेकर, माजी सभापती मायात मांदाडे यांनी विधीवत पूजा करुन शोभायात्रेचे उद्घाटन केले. या शोभायात्रेत वॉर्डातील लहान मुलांनी राम, हनुमान, सीता, लक्ष्मण यांची वेशभूषा केली. अनेक भजन मंडळांनी सहभाग घेतला आणि अनेक मोहल्ला कमिटीने शोभायात्रेचे स्वागत करून सरबट वाटप, बुंदा वाटप, जिलेबी वाटप केले. श्रीराम सेना तुकूमचे अध्यक्ष कल्पेश रणदिवे व गुरुदेव सेवा मंडळ येथील महिलांनी सरबत वाटप करुन स्वागत केले. या शोभायात्रेत वॉर्डातील पाच हजार भक्तांचा सहभाग होता. श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष वामन निंदेकर, उपाध्यक्ष प्रताप भाके, सचिव अनिल भोयर, सहसचिव नामदेव लांजेकर, कोषाध्यक्ष विजय लोखंडे, संपर्क प्रमुख विजय ठकरे, बळीराम मेश्राम, भास्कर भाकरे, नारायणसिंह बैस, शोभायात्रा समितीचे अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, उपाध्यक्ष विठ्ठल मसादे, सचिव आनंद मांदाडे, कार्याध्यक्ष कचाटे, तसेच प्रमोद शास्त्रकार, पुरुषोत्तम सहारे, शिला चव्हाण, कल्पना गिरडकर आदींनी शोभायात्रेला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)