शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

जनसंपर्क, जनसंवादाच्या माध्यमातून लोकसेवा

By admin | Updated: June 3, 2014 23:59 IST

आमदार आपल्या दारी’ ही संकल्पना फिरत्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आमदार सुधीर मुनगंटीवार राबविणार आहे. या जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ श्री महाकाली मंदिर परिसरातून करण्यात आला.

अभिनव उपक्रम : मुनगंटीवार यांची ‘आमदार आपल्या दारी संकल्पना’चंद्रपूर :‘आमदार आपल्या दारी’ ही संकल्पना फिरत्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आमदार सुधीर मुनगंटीवार राबविणार आहे.  या जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ श्री महाकाली मंदिर परिसरातून करण्यात आला.जनसंपर्क अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या फिरत्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विधीवत पूजा करून करण्यात आले. यावेळी, भाजपा नेत्या वनिता कानडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस देवराव भोंगळे, हरिश शर्मा, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणुका दुधे, रामपाल सिंह, अंजली घोटेकर, हनुमान काकडे, रंजना किन्नाके, जिल्हा परिषद सदस्य शांताराम चौखे, किशोर जोरगेवार, फारुख शेख, प्रा. ज्योती भुते, विशाल निंबाळकर आदी उपस्थित होते.फिरत्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आमदार आपल्या दारी ही संकल्पना आमदार सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात राबवित आहेत. फिरते जनसंपर्क कार्यालय अद्ययावत असून मतदार संघातील प्रत्येक गावात हे जनसंपर्क कार्यालय फिरणार आहे. या फिरत्या जनसंपर्क कार्यालयातील भाजपा पदाधिकारी व त्यांचे सहकारी गावातील नागरिकांशी संपर्क व संवाद साधणार आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेतील, त्यांची निवेदने स्वीकारणार आहे. या माध्यमातून नागरिकांच्या समस्या व अडचणींचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे. विशेष म्हणजे, जनसंपर्क कार्यालयातून थेट आमदाराशी नागरिकांना बोलतासुद्धा येणार आहे. (नगर प्रतिनिधी)