शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

१४४ कोटींचा वार्षिक आराखडा लघुगटाकडून प्रस्तावित

By admin | Updated: September 29, 2015 02:29 IST

जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ वर्षीसाठी १४४ कोटी ४३ लाख रूपयांचा आराखडा सोमवारी लघुगटाकडून प्रस्तावित

चंद्रपूर : जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ वर्षीसाठी १४४ कोटी ४३ लाख रूपयांचा आराखडा सोमवारी लघुगटाकडून प्रस्तावित करण्यात आला. या सोबतच अनुसूचित जाती उपयोजना ६३ कोटी २९ लाख ९२ हजार व आदिवासी उपयोजना १३४ कोटी ८०३ लाख ३३ हजाराचा आराखडाही या बैठकीत प्रस्तावित करण्यात आला.आमदार संजय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सदस्य अंजली घोटेकर, ब्रिजभूषण पाझारे, जिल्हा नियोजन अधिकारी जी. आर. वायाळ, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सुरेश वानखेडे व सहायक आयुक्त समाज कल्याण प्रसाद कुळकर्णी उपस्थित होते.जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ साठी शासनाने १४४ कोटी ४३ लाखाची मर्यादा आखून दिली होती. तर यंत्रणांची मागणी ३३२ कोटी ७६ लाख २६ हजारांची केली होती. अंमलबजावणी यंत्रणांची १८७ कोटी ५६ लाखांची अतिरिक्त मागणी होती. यात कृषी व सलग्न सेवा, ग्रामीण विकास कार्यक्रम, सामाजिक व सामूहिक सेवा, पाटबंधारे व पूर नियंत्रण, ऊर्जा, उद्योग, परिवहन, सामान्य सेवा, सामान्य आर्थिक सेवा, जिल्हा नाविन्यता परिषद व इतर योजनांचा समावेश आहे. कृषी विभागाने विशेष कृषी विकास आराखडा तयार करण्यासाठी वेगळ्याने निधीची मागणी करावी, तो देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. त्याच बरोबर कॅपिटल इंव्हेंस्टमेंटचाही आराखडा तयार करावा. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्ते व ग्रामीण रस्त्याचा एकत्रित आराखडा तयार करण्याच्या सुचना करून २०१५-१६ चा खर्च तत्काळ करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)