शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

खादी ग्रामोद्योगातून रोजगाराला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST

एमएसएमईच्या माध्यमातून या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. त्यामुळे गांधीजींच्या स्वप्नातील खादी ग्रामोद्योग व्यवसायाला चालना देणे ही आपली प्राथमिकता असावी, हीच खरी श्रद्धांजली असेल, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : मूल येथे खादी ग्राहक मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे हे वर्ष आहे. आज सर्वच राजकीय पक्षांच्या भाषणात बेरोजगारी हा मुद्दा असतो. हजारो लोकांना रोजगार देण्याची क्षमता असणारा खादी ग्रामोद्योग हा उपक्रम आहे. हा उपक्रम गांधीजींच्या स्वप्नातला उपक्रम आहे. मी मंत्री असताना माझ्या मंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी दर मंगळवारी खादी परिधान करत होते. एमएसएमईच्या माध्यमातून या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. त्यामुळे गांधीजींच्या स्वप्नातील खादी ग्रामोद्योग व्यवसायाला चालना देणे ही आपली प्राथमिकता असावी, हीच खरी श्रद्धांजली असेल, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.शुक्रवारी मूल येथे नाग विदर्भ चरखा संघाच्या खादी ग्राहक मेळाव्यात बोलत होते.यावेळी माजी जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, बाबुराव सोनुलवार, बंडूजी भडके, हेमराज कुंभारे, दादाजी बनकर, राजू गुरनुले, प्रभाकर भोयर, नंदू रणदिवे, प्रशांत समर्थ, अजय गोगुलवार, पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहणे, नगराध्यक्ष प्रा. रत्नमाला भोयर, संजय पाटील मारकवार आदींची उपस्थिती होती. आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आठवडयातुन दोन दिवस खादी परिधान केले तर सुमारे ३ हजार कोटींचा व्यवसाय होईल. यादृष्टीने खादी व ग्रामोद्योगाकडे बघण्याची आवश्यकता आहे. मेळाव्याला नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार