शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

बरांज तांडा हातभट्टीवर पोलिसांची धाड

By admin | Updated: March 12, 2017 01:36 IST

तालुक्यातील बराज तांडा परिसरात झुडपी जंगलात हातभट्टीची दारू काढत असताना भद्रावती पोलिसांनी धाड टाकली.

दोन लाखांचा माल जप्त : तीन आरोपी फरार भद्रावती : तालुक्यातील बराज तांडा परिसरात झुडपी जंगलात हातभट्टीची दारू काढत असताना भद्रावती पोलिसांनी धाड टाकली. यातील तीन आरोपी पसार झाले असून येथील हातभट्टी साहित्यासह दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई आज शनिवारी पहाटे ६ वाजता करण्यात आली. यातील रविंद्र राहू नागपूरे, व्यंकट किसन मालोत, मानसिंग बिच्चू बानोत रा. बरांज तांडा अशी फरार आरोपींची नावे आहेत. होळीच्या पूर्वी मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू बनविण्यासाठी तांडा परिसरातील झुडपी जंगलात असल्याची गुप्त माहिती ठाणेदार विलास निकम यांना मिळाली. त्या आधारे येथील पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, मेघाली गावंडे, किशोर मित्तलवार, नरेश शेरकी, शहाबाद शेख यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाड टाकली. या परिसरातून गुड, सडवा, हातभट्टी दारू व साहित्य असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र या कारवाईीची चाहूल लागताच यातील आरोपी पसार झाले. (शहर प्रतिनिधी)