शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पेन्शनधारकांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:46 IST

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवृत्त कर्मचारी समन्वय समिती चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी निवेदन देण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : देशभरातून पेन्शनधारकांचे पंतप्रधानांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवृत्त कर्मचारी समन्वय समिती चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी निवेदन देण्यात आले. निवृत्त कर्मचारी समन्वय समिती (राष्ट्रीय संघटन) नवी दिल्ली, यांच्या निर्देशानुसार देशभरातून पेन्शनधारकांतर्फे निवेदन देण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. समन्वय समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीनेही जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालण्यात आले.सदर निवेदनात कोशीयारी समितीच्या शिफारशीची त्वरित अमंलबजावणी व्हावी, यासंर्भात राष्ट्रीय संघटनेच्या प्रतिनिधीसोबत चर्चेची मागणी करण्यात आली, एक हजार ते अडीच हजार रुपये या अत्यल्प पेन्शन राशीमध्ये पेंशनधारक सन्मानाने जीवन जगू शकत नसल्याने पेन्शनवाढ करण्यात यावी, याकडे पंतप्रधानाचे गांभीर्याने लक्ष द्यावे, तसेच सुप्रिम कोर्ट, नवी दिल्ली, यांचया ४ आक्टोंबर २०१६ च्या आदेशान्वये निवृत्तीसमयीच्या उच्च वेतनावर पेन्शन निश्चितीचा लाभ सर्वसंबंधितांना मिळेल. याप्रकरणी ईपीएसओची कार्यवाही करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष सूर्यनारायण बत्तुलवार, कार्याध्यक्ष आर.एन. कुळकर्णी, सचिव प्रकाश वनक, उपाध्यक्ष शेरेकर, पांडूरंग गावतूरे, पांडूरंग लोडे, शशिकांत देशकर, विनायक खाडे, रूषी पारशिवे, बापूराव चौधरी, पंढरी सत्र, शामराव बोबडे, एल. बी. डागेवार, वसंत रणदिवे, विजय खनके आदी पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.