शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड सखी मंचतर्फे सहल

By admin | Updated: December 20, 2015 00:49 IST

लोकमत सखी मंच नागभीडतर्फे आनंदवन वरोरा येथे एक दिवसीय सहलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

नागभीड : लोकमत सखी मंच नागभीडतर्फे आनंदवन वरोरा येथे एक दिवसीय सहलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.आनंदवन वरोरा आणि आजूबाजूच्या परिसर बघण्यास ३० सखींनी सहभाग दर्शविला. नागभीड ते वरोरा या प्रवासामध्ये जेवढे प्रेक्षणीय स्थळ बघता येतील. तेवढे बघण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सर्वात प्रथम स्थळ चिमूरचे तिरुपती बालाजी देवस्थान, त्यानंतर भटाळा येथे आकाराने पाच फूट उंच असलेले शिवलिंग तसेच पुरातन गणेश मंदिर पाहण्यात आले. त्यानंतर आनंदवन येथे भेट देण्यात आली. सर्वप्रथम सखींनी सामूहिक भोजन केले. त्यानंतर बाबा आमटे आणि साधनाताई यांच्या समाधीला वंदन केले.बाबाच्या आनंदवनात प्रेमातून, स्नेहातून हजारो हात निर्मित अनेक वस्तू पाहून त्यांची कला जाणून घेतली. फळा- फुलांची शेती करणे, चरख्यावर सुत काढून दऱ्या, चटया, कपडा विणणे, बांधकाम करणे, केळीच्या झाडाची साल व तणस यापासून हस्तकला, ग्रिटिंग बनविणे, लाकडापासून खुर्ची टेबल बनविणे. सुंदर कलाकृती बनविणे याबाबत जाणून घेतले. अंध आणि अपंगांचा स्वरानंदवन हा आॅर्केस्ट्रा पाहणाचा आनंद सखींनी घेतला.एकंदरीत आनंदवन येथील निसर्ग सानिध्यात असलेले वातावरण, येथील सर्वधर्म समभाव, बाबांचे- साधनाताईचे वात्सल्य व रुग्णांची आपसातील सहानुभूती या वसाहतीचे भूषण आहे, असे मत सखींनी व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)