शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बंदमध्ये चंद्रपूरातील ४५० डाॅक्टरांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 05:00 IST

चंद्रपुरातील खासगी दवाखाने सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली. आयएमएचे चंद्रपूर शाखा अध्यक्ष डॉक्टर अनिल माडूरवार, डॉ. मंगेश गुलवाडे, सचिव सुरभी मेहरा, कोषाध्यक्ष डॉ. अजय दुधलवार यांच्या नेतृत्वात बंद पाळण्यात आला.   चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या पाचशे विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला. कोविड संकटात आयएमएच्या राज्यभरातील डॉक्टरांनी सेवा दिली.

ठळक मुद्देआयएमएचा देशव्यापी बंद : मिक्सओपॅथीच्या समित्या रद्द करण्याची मागणी

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने पोस्ट ग्रॅज्युएट आयुर्वेदिक व्यावसायिकांना ५८ विविध शस्त्रक्रिया करण्याची परवानगी एका अध्यादेशाद्वारे प्रदान केली. या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने शुक्रवारी देशव्यापी बंद पुकारला. या बंदमध्ये चंद्रपुरातील ४५० डॉक्टर्सनी सहभाग नोंदवून केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध केला.  चंद्रपुरातील खासगी दवाखाने सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली. आयएमएचे चंद्रपूर शाखा अध्यक्ष डॉक्टर अनिल माडूरवार, डॉ. मंगेश गुलवाडे, सचिव सुरभी मेहरा, कोषाध्यक्ष डॉ. अजय दुधलवार यांच्या नेतृत्वात बंद पाळण्यात आला.   चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या पाचशे विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला. कोविड संकटात आयएमएच्या राज्यभरातील डॉक्टरांनी सेवा दिली. आधुनिक वैद्यकशास्त्रात भारतीय डॉक्टर जगभरात आघाडीवर आहेत भारतीय डॉक्टर जागतिक आरोग्य यंत्रणेच्या विकासाला हातभार लावत असताना केंद्र शासनाने असा निर्णय घेणे कल्पनेच्या पलीकडे आहे. शासनाने हा निर्णय त्वरित रद्द करावा, केंद्र शासनाने नॅशनल मेडिकल कमिशन गठित करून ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानी या सर्व पॅथींना एकत्र करून अभ्यासक्रम बनविण्यासाठी चार समित्या तयार केल्या.  केंद्र शासनाने या समित्या रद्द कराव्या, मिक्सपॅथीचे धोरण अंमलात आणू नये, अशी मागणीही  करण्यात आली.

टॅग्स :doctorडॉक्टर