लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
टोल वाचविण्यासाठी ऑपरेटरला चिरडले, विसापूर टोलनाक्यावरील थरार, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Operator crushed to save toll, horror at Visapur toll plaza, video goes viral | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :टोल वाचविण्यासाठी ऑपरेटरला चिरडले, विसापूर टोलनाक्यावरील थरार, व्हिडीओ व्हायरल

Visapur Toll Plaza News: टोल वाचविण्यासाठी एका वाहनचालकाने चक्क ऑपरेटरला वाहनाखाली चिरडून फरार झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री १२:४० वाजतादरम्यान डब्ल्यूसीबीटी आर एल टोलनाका विसापूर येथे घडली. ...

क्रूरतेचा कळस; गोवंशसोबत अनैसर्गिक कृत्य करून व्हिडीओ केला व्हायरल - Marathi News | The height of cruelty; Video of unnatural act with cow goes viral | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :क्रूरतेचा कळस; गोवंशसोबत अनैसर्गिक कृत्य करून व्हिडीओ केला व्हायरल

बल्लारपुरातील घटना : पोलिसांनी सात जणांना ठोकल्या बेड्या ...

टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना - Marathi News | Visapur toll booth in Ballarpur toll employee asked for toll from the Tata S driver he drove the car straight over the toll employee | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना

चंद्रपुरात एका टोल कर्मचाऱ्याला वाहनाने चिरडून पळ काढल्याची घटना घडली. ...

'त्या' १४ गावांचे सीमांकन करून भूमी अभिलेख तयार करण्याची मागणी - Marathi News | Demand to demarcate 'those' 14 villages and prepare land records | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'त्या' १४ गावांचे सीमांकन करून भूमी अभिलेख तयार करण्याची मागणी

Chandrapur : १४ गावांच्या जमीन मोजणीचा सर्व डाटा भूमी अभिलेख कार्यालयाच्या सॉफ्टवेअरमध्येच बंदिस्त आहे ...

चंद्रपुरातील २१ हजारावर शेतकऱ्यांना अजूनही बोनस मिळणे बाकी - Marathi News | Over 21,000 farmers in Chandrapur are yet to receive bonus | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील २१ हजारावर शेतकऱ्यांना अजूनही बोनस मिळणे बाकी

शेतकरी आर्थिक संकटात : खरिपापूर्वी बोनस वितरित करण्याची मागणी ...

प्रत्येक शेतकऱ्याच्या फोनमध्ये 'ही' ॲप असायलाच पाहिजे ! हवामान अंदाज आणि पीक नुकसान टाळण्यासाठी करेल मदत - Marathi News | Every farmer should have this app in their phone! It will help in weather forecasting and preventing crop damage | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रत्येक शेतकऱ्याच्या फोनमध्ये 'ही' ॲप असायलाच पाहिजे ! हवामान अंदाज आणि पीक नुकसान टाळण्यासाठी करेल मदत

Chandrapur : नियमित पाऊस, वादळ, तापमानासह मिळणार हवामानाची माहिती ...

बल्लारशाह रेल्वे स्थानकावर प्लास्टिक कचऱ्याचा साठा वाढला : पर्यावरण मोहिमेचा उडाला फज्जा - Marathi News | Plastic waste stockpile increases at Ballarshah railway station: Environmental campaign goes awry | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारशाह रेल्वे स्थानकावर प्लास्टिक कचऱ्याचा साठा वाढला : पर्यावरण मोहिमेचा उडाला फज्जा

Chandrapur : मध्य रेल्वेची 'सिंगल यूज प्लास्टिक' विरोधी मोहीम बल्लारशाह स्थानकावर फसली ...

चंद्रपूरात 'मिडलँड स्टोन' कंपनीचा बनावट रॉयल्टी क्लिअरन्स प्रमाणपत्राचा वापर; दीड कोटींची फसवणूक - Marathi News | 'Midland Stone' company used fake royalty clearance certificate in Chandrapur; Fraud of Rs 1.5 crore | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरात 'मिडलँड स्टोन' कंपनीचा बनावट रॉयल्टी क्लिअरन्स प्रमाणपत्राचा वापर; दीड कोटींची फसवणूक

Chandrapur : बनावट 'लेटरपॅड' व 'रॉयल्टी क्लिअरन्स' आधारे केली फसवणूक ...

३२ लाखांच्या शेणखत खरेदी घोटाळ्यात पाच वनरक्षकांसह दोन वनपाल निलंबित - Marathi News | Five forest guards and two foresters suspended in 32 lakhs cow dung purchase scam | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :३२ लाखांच्या शेणखत खरेदी घोटाळ्यात पाच वनरक्षकांसह दोन वनपाल निलंबित

वनविभागात खळबळ : 'लोकमत'ने केले उघडकीस ...