Chandrapur : कोरपना व वनसडी परिसरात टोलनाका उभारल्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे हा टोल स्थानिकांच्या पाठीवरचा अन्याय असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. ...
Chandrapur : या घटनेने रुग्णालय प्रशासनासह नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडवून दिली. पती अजूनही उपचार घेत असताना पत्नीने अशी टोकाची भूमिका घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ...
Chandrapur : गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसाने आकाश फाटल्यासारखी स्थिती निर्माण केली असून, शेतीचे नुकसान दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत आहे. ...
Chandrapur : वर्धा नदीला पुन्हा पूर आल्याने आणि सात दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने कोरपना तालुक्यात भोयेगाव-धानोरा मार्ग बंद झाला. या परिसरातील नाल्यांवर पाणी असल्याने गुरुवारी (दि. ११) सकाळी पाच गावांत बस पोहोचली नाही. ...
Chandrapur : शासकीय कंत्राटदार असल्याचे भासवून बीएसएनएलच्या कॉपर वायर आणि अन्य साहित्याची लाखो रुपयांची चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक करून गजाआड केले. ...