मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Chandrapur : किडनी विक्रीत तरबेज झालेल्या आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय रॅकेटचे 'युनिव्हर्सल डोनर' म्हणून 'ओ' रक्तगटाची व्यक्तीच पहिले टार्गेट असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ...
यात दोन नामांकित डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका असून हे रॅकेट एका किडनीचा सौदा ५० ते ८० लाखांत करायचे. मात्र, पीडिताला केवळ पाच ते आठ लाख रुपयेच द्यायचे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी बुधवारी माध्यमांना दिली. ...
Chandrapur : वाघांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात २०२५ या वर्षात मानव-वन्यजीव संघर्षाने भयावह स्वरूप धारण केले. १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल ४७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ...
Chandrapur : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता काहीच तास उरले असताना एकाही बड्या पक्षाकडून उमेदवारांच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. काँग्रेसचेही अजून ठरलेले नाही. ...