जीएमआर एमको कंपनीच्या आवारात रात्री बुलडोजर मशीनने काम करीत असताना बाजुला झोपलेल्या कामगारवरुन बुलडोजर गेल्याने एक २२ वर्षीय कामगार चिरडला गेला. रात्रीच संबंधित अधिकाऱ्यांनी ...
गडचांदूर येथील आगग्रस्तांना त्याच वॉर्डामध्ये जागेच्या सीमा ठरवून ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्येक कुटुंबाला ३५० ते ४०० स्केअर फुट जागेचे प्लॉट वाटप करून दिले आहे. परंतु एवढ्या कमी जागेत राहायचे कसे, ...
सध्या महागाईच्या युगात कुटुंब प्रमुखांचे राबणे अनेक ठिकाणी उदरनिर्वाहासाठी पुरसे ठरत नाही. थोडेफार काम केल्याने काय होते, असा समज, यामुळे कायदा असूनही अनेक प्रतिष्ठानात व लघुउद्योगात ...
एका आरोपीची चौकशी करण्यासाठी कर्नल चौकातील पानठेल्यावर उभ्या असलेल्या अशील ब्राह्मणे (२८) या युवकाला येथील पोलीस ठाण्यामध्ये आणले. आरोपी कुठे गेला, हे तुला माहीत आहे असे म्हणत राजुरा पोलिसांनी ...
स्थानिक एकोरी वॉर्डातील राजस बौद्ध महिला मंडळाच्यावतीने वॉर्डातील राजस बुद्ध विहारामध्ये जादुटोणा विरोधी कायदा प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ...
पत्रकार हेच लोकशाहीचे संरक्षक आहेत. त्यांच्या योगदानामुळेच जनतेचे घटनादत्त अधिकार सुरक्षित आहेत. देशात नवे बदल घडून येत आहेत. पत्रकारांमुळेच जनसमस्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचतात, असे गौरवोद्गार ...
पोंभुर्णा तालुक्यातील जामतुकूम जामखुर्द ग्रामपंंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या २२ जून रोजी होत असल्याने गावात राजकीय कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ...
बिल्ट ट्री युनियटच्या बल्लारपूर व आष्टी येथे कार्यरत कामगारांना बिल्ट प्रबंधनद्वारे किमान वेतन देण्यात येत नव्हते. या विरोधात कामगारांनी विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या नेतृत्वात सहायक कामगार आयुक्त ...
येथील सार्वजनिक बांधकाम मंडळातील २४ शाखा अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश निघून आठवडा लोटला आहे. मात्र आठवडाभरानंतरही आदेशांची अंमलबजावणी न झाल्याने येथील अभियंत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ...
कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील वॉर्ड क्र. ४ मध्ये ३० मे रोजी दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. यात ८६ झोपड्या जळून खाक झाल्यात. घरातील धान्य आणि वस्तुंची राखरांगोळी झाली. ...