चंद्रपूर जिल्ह्यातील ७० टक्के कृषी व्यवस्थेवर निर्भर आहे. अस्मानी व सुलतानी संकटांनी आधीच त्रस्त असणारा बहुसंख्य वर्ग दरवर्षी आपल्या आर्थिक शक्तीनुसार दिवाळी सण साजरा करतो. सध्या पिकांची स्थिती बरी आहे. उत्पादन निघाल्यानंतर बाजारात काय स्थिती राहिल, ...
केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक आल्या पावली परत जात होते. आता तर केंद्रांची संख्या ४०० पेक्षा जास्त झाली. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचे महत्त्व समजावून सांगणे सुरू झाले. याचा सकारात्मक परिणाम झाला. मात्र, पहिला डोस घेतल्यानंतर मुदत संपूनही, ...
कोलामांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेऊन कोलाम गुड्यांवरील प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोलाम विकास फाऊंडेशनने व्यापक जनआंदोलन उभारले. स्वातंत्र्यदिनी घोडणकप्पी या आदिम वस्तीवर आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याआधी ढोल सत्याग्रह आयो ...
कुठे प्रगती झाली तर कुठे समस्यांची गुंतागुंत वाढतच आहे. या आव्हानांवर मात करून शहराचा चेहरमोहरा बदलायचा असेल; तर दीर्घकालीन व आमुलाग्र विकासाचे नियोजन करणे गरज असल्याचा सूर शनिवारी नागरिकांनी व्यक्त केला. निमित्त होते चंद्र्रपूर शहर जिल्हा काँग्रेस क ...
गडचांदूर-कोरपना रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. पूर्वी हा मार्ग राज्य बांधकाम विभागाकडे होता. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झाल्यामुळे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोटे दाखवताना दिसतात. त्यामुळे नागर ...
काम आटोपून दुपारी दीड वाजताच्या सुमारास डॉक्टर सौरव व आजी घरी परतले. घरातील समोरच्या दरवाजाचे कुलूप तुटले होते. कुलूप लावले नसल्याचे समजत सौरवने घरात प्रवेश केला. तेव्हा आतील खोलीत चोरटा कपाटातील वस्तूचा शोध घेत होता. तेव्हा सौरवने चोरट्यास पकडण्याचा ...
आ. मुनगंटीवार यांनी महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजना व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान-२०१७ च्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत आ. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. महात्मा फुले कर्ज वाटप योजनेंतर्गत ३२. ५१ लाख खाते पात्र ...
कोरोना संसर्गामुळे सरकारने प्रतिबंध लागू केल्याने जिल्ह्यातील सर्व मंदिरे दीड वर्षापासून बंद होती. कोरोना संसर्ग आता ओसरण्याच्या मार्गावर आला. रुग्णांची संख्या दररोज चार किंवा पाचच्या पुढे जात नसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात हेच च ...
आक्सापूर पासून २ किमी अंतरावर राष्ट्रीय मार्गावरील जंगल परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी चार सुमारास घडला. ...
चंद्रपूर शहरातील पागलबाबा नगर येथे शासकीय मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. येथे बांधकाम कामगारांसाठी तात्पुरती वसाहत तयार करण्यात आली आहे. सायंकाळच्या सुमारास स्वयंपाक करताना गॅस गळती झाल्याने अचानक आगीचा भडका उडाला. आगीने रौद्र रूप धारण क ...