डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपुरात धम्मदीक्षा दिली. या ऐतिहासिक सोहळ्याचे अनेक जण साक्षीदार आजही हयात आहेत. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे अनेक पिढ्यांना उजेडाची दिशा मिळाली, हा कृतज्ञभाव त्यांच्या चेहऱ्यावर आज दिसून आला. कोरोन ...
सोन्याचे दर दररोज कमी जास्त होतात. याची कारणे अनेक असली तरी सधन कुटुंब खरेदीला मागेपुढे पाहत नाही. गतवर्षी कोरोनाचा कहर सुरू होता. परिणामी, सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही दर कमी होता. त्यामुळे अनेकांन ...
युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या स्थापनेच्या स्मरणार्थ ९ ऑक्टोबर हा जागतिक पोस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. या माध्यमातून मागील आठवडाभरापासून पोस्ट कार्यालयाने पोस्टाच्या विविध योजनांचीही माहिती देणे सुरू केले असून, अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजनांची मा ...
कारवाईदरम्यान जप्त केलेले साहित्य सोडण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच घेताना वरोरा रेल्वे पोलीस फोर्सच्या पोलीस उपनिरीक्षकास नागपूर सीबीआय एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ...
दिवसागणिक ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील जंगल वाघांच्या अधिवासासाठी कमी पडू लागले आहे. त्यामुळे वाघांसह वन्यजीव क्षेत्र बदलत असतात. ताडोबातील वाघ उमरेड तालुक्यातील कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पात भ्रमंती करतात. यासाठी ताडोबालगत असलेल्या चिमूर तालुक्यातील शे ...
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात कर्नाटका कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांना कंपनीने केलेल्या करारानुसार न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी कोळसा खाणीचे मार्ग जेसीबीने बंद करून खाण बंद पाडली. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलनाची श् ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबत मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत ७८.७९ वर्ग किमी क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
आदिवासी समाजात राजा रावण महान आहे. महापराक्रमी राजाचा इतिहास भावी पिढीला माहित होऊ नये व महान योद्ध्यांची प्रतिमा डागाळण्याच्या अनुषंगाने दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याची प्रथा जाणीवपूर्वक सनातन समाज व्यवस्थेनी सुरू केली आहे. याला आदिवासी समाजाचा व ...
वैद्यकीय महाविद्यालयाचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर ०.९ एमएलडी पाण्याची गरज राहणार आहे. त्यापैकी ०.३ एमएलडी पाणी प्रक्रिया करून वापरण्यायोग्य करणार आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त पाणी ०.६ एमएलडी लागणार आहे, अशी माहिती जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ...
चिमूर-वरोरारोडवरील चिमूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कॉरिडॉरवर वन्यजीवांसाठी ४० कोटी रुपयांचा १२०० मीटर लांबीचा अंडरपास (भूमिगत मार्ग) साकारत आहे. ...