इरई व झरपट नदीच्या पूरबुडित क्षेत्रातील बाराशे घरमालकांना मनपाने नोटीस बजावून घरे स्वत:च पाडावे, अन्यथा बुलडोजर चालविला जाईल, असा इशारा दिला आहे. असे असले तरी यातील ...
सन १९८० ते २००१ या कालावधीत मान्यता मिळालेल्या राज्यातील विनाअनुदानित अध्यापक विद्यालयाना अनुदान देण्याची मागणी कित्येक वर्षापासून शासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रलंबित आहे. ...
तालुक्यातील पिपरी दीक्षित- भजाळी-चकदुगाळा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. शाखा अभियंता चुनारकर यांच्या दुर्लक्षितपणामुळे संबंधित कंत्राटदार काम करण्यास ...
ग्रामीण भागातील नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. स्वच्छ भारत मिशनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा ...
शहरातील विंजासन परिसरामध्ये असलेल्या तलावाच्या मालकीवरुन दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी चक्क दोन वयोवृद्ध व अपंगाना आरोपी बनविले. त्यांना बेदम मारहाणही केली. ...
वडीलांशी भांडण झाल्याने संतप्त होत वडिलांचाच मुलाने खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मामाने मदत केली. या प्रकरणात वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने मुलास आजीवन ...
भिसी येथील एफडीसीएमच्या जंगलात काल मंगळवारी शिकारी साहित्यासह दुचाकी जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात त्याच दिवशी एक आरोपी तर आज बुधवारी आणखी एका आरोपीला ...
चंद्रपूर व परिसरातील अनेक गावांना जीवन देणारे चंद्रपुरातील जलस्रोत चंद्रपूरकरांनीच घाण केले. तहान भागविणाऱ्या या नद्यांविषयी कृतज्ञता बाळगण्याऐवजी नागरिकच कृतघ्न झाले. ...
अपुरा व अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे यावर्षी राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हिच स्थिती चंद्रपूर जिल्ह्याची आहे. धान शेतीबरोबरच सोयाबीन व कापसाचे पीक घटले ...