स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालताना दोन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. यावेळी पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करून चोरीचा मुद्देमाल एका महिलेकडे ठेवल्याची कबुली दिली. ...
Chandrapur News भारतीय हवामान विभागाने सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिला होता. मात्र, हे वादळ तिथेच तिथेच रोखल्याने ‘गुलाब’ कोमेजला आणि चंद्रपूरचे संकट टळले, अशी प्रतिक्रिया नागरिकांत उमटली. ...
शासनाने विशेष चमू तयार करून अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. ब्रह्मपुरी वनविभागाचा विस्तार फार मोठा आहे. जवळपास ११४ वाघ, ११० बिबट यासह हरीण, काळवीट, सांबर, चितळ, मोर, राणगवा, अस्वल आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. मानव - वन्यजीव ...
रविवारी सकाळी ११ वाजता उसगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच नविता ठाकरे यांनी उसगाव एसीसी रस्त्यावर वाहतूक रोखून धरली. पोलीस, दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर यांनी घटनास्थळी पोहोचून समस्या जाणून घेतल्या व त ...
चंद्रपूर : मागील भाजप सरकारच्या काळात मूल येथील झोपडपट्टीधारकांंना घराचे पट्टे देण्याचे आश्वासन तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र कार्यकाळ ... ...
चंद्रपूर : चंद्रपुरातील गौतम नगरात परराज्यातील मुलींकडून देहविक्रीचा गोरखधंदा करणाऱ्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. कारवाईनंतर ... ...
कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची करावी चंद्रपूर : शहरातील काही प्रभागांत रस्त्यावरच कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. महापालिकेने कचराकुंड्यांची संख्या वाढविली; ... ...