नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, त्यांना त्रास होऊ नये यासाठी गावागावांत पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र पाणी पुरवठा समिती तथा ग्रामपंचायत प्रशासनाने ...
येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील महिला लिपिक गीता प्रकाश पौनीकर हिला दोन हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. ...
राज्यातील आॅटोरिक्षा चालकांचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी महाराष्ट्र आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना चंद्रपूरने केली होती. राज्य शासनाने तसे आश्वासन दिले होते. ...
भौगोलिकदृष्ट्या कमी क्षेत्रफळ असलेल्या पण दाट लोकवस्तीच्या गडचांदूर शहरात हातगाड्यांचे रस्ते व पार्किंग झोनचा कुठेच पत्ता नाही. त्यामुळे वाटेल त्या ठिकाणी हातगाड्या व वाहनांची पार्किंग केली जाते. ...
सरकारने शिक्षणाच्या खासगीकरण आणि बाजारीकरणास प्रोत्साहन दिले. त्यामुळे विनाअनुदानित खासगी शाळांना पेव फुटले. शिक्षण सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले असल्याने शिक्षणाने ...
नव्यानेच स्थापन झालेल्या गडचांदूर नगर परिषदेची पहिली निवडणूक १८ जानेवारी रोजी होणार आहे. १७ जागेसाठी तब्बल १६६ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज सादर केले. मंगळवारी उमेदवारी ...
जिल्ह्यातील आणि चंद्रपूर परिसरातील उद्योगधंदे बंद पडण्याच्या स्थितीमुळे ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक ठप्प पडली आहे. एवढेच नाही तर, एमआयडीसी क्षेत्रातील चार स्पंज आयर्न प्लँटही बंद पडले आहेत. ...
कापसाला जागतिक बाजारपेठेत मागणी नसल्याने यानंतर कापसाला दरवाढ होणे कठीण आहे. यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातच वरोरा व्यापारपेठेत एकाच दिवशी ...
येथील दारूबंदीची मागणी जोर धरत असली तरी या मागणीला छेद देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीचे पाठबळ असल्याची जोरदार चर्चा आहे. महत्वाचे म्हणजे त्यासाठी काही राजकीय मंडळीही ...
राज्याचे वित्तमंत्री म्हणून शपथविधी होताच चंद्रपुरातील सत्कारप्रसंगी महिनाभरात दारुबंदी करू अशी घोषणा ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यांच्या या घोषणेचे सर्वस्तरातून विशेषत: महिलावर्गातून ...