दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उसेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक गणेश मंडळाने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना अभिनव उपक्रम राबवत करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी ... ...
इंपोर्टेड गिफ्टच्या नावावर ऑनलाईन संवाद साधून राजुऱ्यातील एका महिलेला चक्क ११ लाखांनी गंडवल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी राजुरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीचे तार थेट दिल्लीशी जुळलेले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ...
चंद्रपूर शहरातील दोन महिला देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पथकाने चौकशी सुरू केली असता शहरातील गौतमनगर भागात तीन मुली देहविक्रीच्या व्यापारात अडकल्याची बाब पुढे आली. यामुलींची सुटका करून त्यांना स्त्री आधार ...
स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये वाढू लागला. दशकभरात एमपीएससी उत्तीर्ण होण्याचाही टक्का वाढताना दिसतो. यंदा पहिल्यांदाच अंशुमन यादव, देवव्रत मेश्राम, आदित्य जीवने, सुबोध मानकर या चार युवकांनी देशातील सर्वोच्च संघ लोकस ...
नागभीड येथे दक्षिण-पूर्व रेल्वेचे जंक्शन आहे. १५० एकर जमिनीत हे रेल्वे जंक्शन विस्तारले आहे. येथून गोंदिया, बल्लारशाह आणि नागपूरकडे रेल्वे गाड्यांचे आवागमन होत असते आणि या गाड्यांनी रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, कोरोनामुळे या गाड्या बंद करण् ...
आ. मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी चंद्रपूरच्या वनअकादमीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला अप्पर मुख्य सचिव आशिष सिंह, ... ...