लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कंटेनर रस्त्यावरील चालत्या कारवर पलटला, चालक जखमी - Marathi News | container overturned on a moving car on the road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कंटेनर रस्त्यावरील चालत्या कारवर पलटला, चालक जखमी

बल्लारपूरवरून चंद्रपूरला जात असलेल्या कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला लेनमध्ये असलेल्या चालत्या कारवर पलटला. त्यामध्ये कारचालक थोडक्यात बचावला. मात्र, कंटेनरचालक जखमी झाला. ...

खासगी वाहनात प्रवाशांचा होतोय जनावरांसारखा प्रवास - Marathi News | Passengers travel in private vehicles like animals | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाहनधारकांची मनमानी : क्षमतेपेक्षा भरतात अधिक प्रवासी

बसफेऱ्याच बंद असल्याने प्रवाशांना नाइलाजाने खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सधारक तसेच इतर वाहनधारकसुद्धा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनांमध्ये भरून वाहतूक करीत आहेत. एकदा ट्रॅव्हल्समध्ये बसले किंवा उभे राहिले तर साधे हलाय ...

संकरीत गायीचेच दूध प्यावे लागणार! - Marathi News | You have to drink only cow's milk! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :देशी गायींची संख्या घटण्याच्या मार्गावर : दुग्धोत्पादनासाठी दुधाळ जातींना प्राधान्य

चंद्रपूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला अजूनही मोठी गती मिळाली नाही. पण, शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करून चार पैसे मिळविता येतील ही कल्पना आता सर्वत्र रूजायला लागली. शेतकरी विकण्यासाठीच्या दुधाचे जनावर म्हणून गायीकडे पाहत नव्हते. शेतीकामाला लागणारे बैल आणि ...

झरणी वाघिणीच्या बछड्यांना पहायला ताडोबातील रामदेगी बफरगेट हाऊसफुल्ल! - Marathi News | Ramdegi Buffergate Housefull in Tadoba to see the calves of Jharani Tigress! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :झरणी वाघिणीच्या बछड्यांना पहायला ताडोबातील रामदेगी बफरगेट हाऊसफुल्ल!

¯ Chandrapur News चिमूर तालुक्यातील रामदेगी प्रवेशद्वारातून पर्यटक जाण्यास प्राधान्य देत नव्हते. मात्र, नुकतेच झरणीच्या तीन बछड्यांच्या आगमनाने या प्रवेशद्वारावर झरणीच्या परिवाराला बघण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. ...

दोन्ही डोस घेतले असतील तरच मिळणार रेल्वेचे तिकीट - Marathi News | Train tickets will be available only if both doses are taken | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रेल्वे प्रवाशांनो अलर्ट : तिकीट देण्यापूर्वी प्रमाणपत्राची पडताळणी

एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यात आली. मात्र यामध्ये आरक्षणाची अट ठेवण्यात आली होती. दरम्यान, कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने रेल्वे विभागाने रेल्वे सुरू केल्या. हळहळू प्रवाशांची संख्याही वाढी लागली आहे. परंतु, कोरोनाचा नवा स्ट्रेन ओमायक्रॉनचे रुग्ण आ ...

जिल्ह्यात 47 हजार 656 नवीन मतदारांची भर - Marathi News | Addition of 47 thousand 656 new voters in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :११ हजारावर मतदारांनी नाव वगळले : चंद्रपूर क्षेत्रात सर्वाधिक मतदार

भारत निवडणूक आयोग व राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानुसार १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान मतदारांनी नावनोंदणी केली.       यासाठी ज ...

बापरे... दारासमोरच दोन पिलांसह अस्वल; ...अन् अनर्थ टळला - Marathi News | a woman encounters with bear family early morning in front of her house | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बापरे... दारासमोरच दोन पिलांसह अस्वल; ...अन् अनर्थ टळला

एक महिला सकाळी उठून घरची कामे करण्यासाठी अंगणात जाण्यासाठी दार उघडताच तिला दारात चक्क दोन पिलांसह अस्वल दिसले. त्या महिलेने तेवढ्याच समयसुचकतेने लगेच घराचे दार बंद करून घेतल्याने पुढील अनर्थ टळला. ...

मातीच्या उत्खननासाठी तहसीलदाराने खाल्ली लाचेची माती - Marathi News | Bhadrawati tehsildar arrested by acb accepting bribe of 25 thousand | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मातीच्या उत्खननासाठी तहसीलदाराने खाल्ली लाचेची माती

मातीच्या उत्खनन आणि वाहतुकीचा परवाना देण्यासाठी तहसीलदाराने १ लाख रुपयांची लाच मागितली. बरीच घासाघीस केल्यानंतर २५ हजारांवर तडजाेड झाली. ही लाच द्यायची नसल्याने वीटभट्टीधारकाने थेट नागपूर येथील एसीबीच्या कार्यालयात धाव घेतली. ...

दुर्गापूर कोळसा खाणीतील रस्त्यावर वाघाचा मुक्त संचार - Marathi News | Free movement of tigers on the road to Durgapur coal mine | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागरिकांमध्ये दहशत : वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

दुर्गापूर कोळसा खाण परिसरात बिबट्यांचा वावर आहे. या परिसरात बिबट्याने पाच ते सात लोकांचा बळीही घेतला आहे. अजूनही येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना ठीकठिकाणी बिबट्यांचे दर्शन होत आहे. मात्र, काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चक्क एक भलामोठा पट्टेद ...