लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वयंपाकासाठी गॅसबरोबर चुलीचाही होतो वापर - Marathi News | Chocolate was also used for cooking | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्वयंपाकासाठी गॅसबरोबर चुलीचाही होतो वापर

बदलत्या काळानुसार मातीच्या चुलीची जागा आता स्टोव्ह, गॅस तसेच इलेक्ट्रीक शेगड्यांनी घेतली आहे. ...

सदस्यांच्या नवनवीन प्रयोगामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ - Marathi News | Increasing income of the Gram Panchayat due to the innovative experiment of the members | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सदस्यांच्या नवनवीन प्रयोगामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यातील पाटण ग्रामपंचायतीने आपले उत्पन्न ... ...

धान वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड - Marathi News | Farmers' struggle to save the paddy | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धान वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

तालुक्यात प्रचंड उष्णतेमुळे पीक करपायला लागले आहे. पिकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून शेतीजवळ .... ...

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण - Marathi News | Department of Agriculture Department's Neutral Policy | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण

माजरी वस्ती येथील शेतकरी सुरेश पुंडलिक दैवलकर यांचे नऊ एकर शेतातील कपाशीचे झाडे अचानक करपली. ...

शिक्षकांवर पुन्हा अशैक्षणिक कामे - Marathi News | Unconscious work on teacher again | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिक्षकांवर पुन्हा अशैक्षणिक कामे

अशैक्षणिक कामांचा बोजा पुन्हा शिक्षकांवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांत असंतोष पसरला असून अशैक्षणिक कामे काढण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली आहे. ...

हॉटेल्स व्यावसायिकांना अल्टिमेटम - Marathi News | Hotels Professional Ultimatum | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हॉटेल्स व्यावसायिकांना अल्टिमेटम

परवान्याचे नूतनीकरण न करताच चंद्रपुरात हॉटेल्स व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू ठेवली आहे. ...

जगाच्या पोशिंद्यावरच कर्जाचा डोंगर - Marathi News | Treasures of the world on the floors of the world | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जगाच्या पोशिंद्यावरच कर्जाचा डोंगर

शेतीचा दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च बघता उत्पादनात मोठी घट होत असल्याने शेती करायला कोणीही तयार होत नाही. ...

व्याहाड येथील मुरुम, गिट्टी उत्खनन लीज रद्द करण्याची मागणी - Marathi News | The demand for mooram, gilt quarry lease can be canceled | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :व्याहाड येथील मुरुम, गिट्टी उत्खनन लीज रद्द करण्याची मागणी

सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) ग्रामपंचायतीने गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतला असून गावालगत असलेल्या डोंगरावरील वैध व अवैध उत्खनन लिज रद्द करण्याची मागणी रेटून धरली आहे. ...

सणासुदीच्या दिवसात मतदारांना आमिषाची आॅफर ! - Marathi News | Voters are invited to celebrate the festival day! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सणासुदीच्या दिवसात मतदारांना आमिषाची आॅफर !

नवरात्र, दसरा व दिवाळी सणासाठी विक्रेत्यांकडून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी व त्यांना भुरळ पाडण्यासाठी ‘आॅफर’ जाहीर करण्यात येते. ...