इंग्रज काळापासून शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राज्यातील १२ हजार ६३६ कोतवाल यंदाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संघटित झाले आहेत. ...
राज्यातील नक्षलग्रस्त भागात जास्तीत जास्त सुरक्षाव्यवस्था वाढविण्याचा दावा राज्य शासनाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात येथे जाणारे पोलीस जवान मात्र हक्काच्या शासकीय निवासस्थानांपासून वंचित आहेत. ...
नागपूर येथील विधानभवनावर धडकलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मोर्चात चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीतर्फे एक हजाराहून अधिक कार्यकर्ते धडकले. ...
चारगाव धरणाच्या गाळपेळ जमिनीवर कुठल्याही प्रकारे मशागत करुन पिके घेवू नये, असा आदेश पाटबंधारे विभागाने दिल्यानंतरही अनेकांनी आंतर मशागत करुन बेकायदेशीर वहिवाट सुरू केली आहे. ...