उद्योगांची शीघ्र व सुव्यवस्थित प्रस्थापना तसेच वाढ व्हावी, या हेतूने राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात १३ ठिकाणी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) स्थापना केली. ...
निर्वाचन क्षेत्रातील मतदार संघात २० कोटींचा विशेष निधी नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामे करण्याकरिता देऊन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली. ...
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे गुजरात बनासकांठा जिल्ह्यातील पुरग्रस्तांची भेट घेऊन परत येत असताना त्यांच्या वाहनावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून जिवितहानी करण्याचा प्रयत्न केला आहे. ...