चिमूर येथून भिसीला जाणारी बस क्रमांक एम् एच ४०एन ८९०३ ही बस आता ९:१५ मिनीटांनी पिपळनेरी येथील नदीवरील कठडे नसलेल्या पुलावरून पुढील चाके पुलाबाहेर गेले असून यात सिमेंट गोट्याना बस लडकून पडली आहे. ...
गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पºहे सुकू लागले आहे. पावसाअभावी शेतकºयांचे रोवणे खोळंबल्यामुळे शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ...
शेतकरी आणि पालकमंत्री यांच्यातील स्नेहाचे नाते एखादी योजना कशी बदलवू शकते, याचा प्रत्यय शिवणी चोर येथील सिंचन प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमात आला. ...
देशाच्या स्वातंत्र्यांच्या ७० व्या वर्धापन दिवसाला स्वातंत्र्य सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करताना उत्तम नियोजनाच्या आधारे हा देश अधिक बळकट आणि समृध्द करण्याचा संकल्प केला पाहिजे. ...
यूपीएससी, एमपीएससी, बँकींग वा तत्सम स्पर्धा परीक्षांकरिता परीक्षार्थ्यांना जोराची तयारी करावी लागते, नियमित वाचन करुन त्यांना जून्या व नविन माहितीचे ज्ञान समृद्ध करावे लागते. ...