शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. चंद्रपुरातील कोहिनूर पटांगण तथा बिनबा गेट, अंचलेश्वर गेट, पठाणपुरा गेट, बगड खिडकी,..... ...
राज्य सरकारने दोन वर्षापूर्वी एक हजार रुपये आणि त्या पुढील मुद्रांकांची छपाई, वितरण तसेच विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, ईएसबीटीआर प्रणाली बँकांकडे सोपविल्याने परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांना फटका बसला. ...
अतिदुर्गम जिवती तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ...
सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया संस्थांनी धार्मिक उपक्रमांसोबतच जनहिताच्या सामाजिक प्रश्नांवर कार्य करावे, असे प्रतिपादन विधानसभेचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ...
शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा महसुली विभागाअंतर्गत जिवती (माणिकगड पहाड) व राजुरा या दोन तालुक्यांमध्ये सुमारे ३३ हजार ४८६ हेक्टर जमीन न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य शासनाने २०१५ मध्ये राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केले होते. ...