लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सावलीत काँग्रेसचा आक्रोश मोर्चा - Marathi News |  Congress's Aakash Morcha in shade | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सावलीत काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

केंद्र व राज्य शासनाने कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. तर अच्छे दिनचे आमिष दाखवून संपूर्ण भारतीयांची फसवणूक केल्याचा आरोप करीत सावलीच्या तहसील कार्यालयावर ...

दारुविक्रीविरूद्ध केळझर येथील महिलांचा एल्गार - Marathi News | Elgar of women in Kelzer against Alcohol | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दारुविक्रीविरूद्ध केळझर येथील महिलांचा एल्गार

आजचा बालक हा उद्याचा भविष्यकाळ असल्याने संस्कारित पिढी निर्माण व्हावी, असे अनेकांच्या आई- वडिलांना वाटते. मात्र परिसरातील वातावरण दूषित होत गेले तर संस्कारक्षम बालके घडणे अशक्य आहे. ...

टाटा हे जसे विश्वासाचे तसेच चंद्रपूर हे विकासाचे नाव व्हावे- ना.सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Tata should be the name of development as well as the development of Chandrapur - no. Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टाटा हे जसे विश्वासाचे तसेच चंद्रपूर हे विकासाचे नाव व्हावे- ना.सुधीर मुनगंटीवार

राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विविध आघाड्यांवर विकासकामे होत असताना विश्वासाचे नाव म्हणून पर्यायी शब्द बनलेल्या टाटा ट्रस्टने देखील या जिल्ह्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आज टाटा ट्रस्टच्या माध्यमातून ती ...

ग्रामस्थांनी बुजविले पाच किमीवरील खड्डे - Marathi News | The five-kilometer pothole was flooded by the villagers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामस्थांनी बुजविले पाच किमीवरील खड्डे

विरूर (रोड) ते सुब्बई या पाच किमी लांबीच्या रस्त्यावर महाकाय खड्डे पडले होते. विद्यार्थी व नागरिकांना दररोज ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. ...

शेतकºयांसाठी राष्टÑवादीचे धरणे - Marathi News | Plaintiffs for Farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकºयांसाठी राष्टÑवादीचे धरणे

शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी तसेच त्यांच्या मालाला हमी भाव या मागण्यांसह इतर मागण्या दिवाळीपूर्वी पुर्ण कराव्यात, या मागणीसाठी आज गुरुवारी दुपारी १२ वाजता ..... ...

लंकाधिपती रावणाची महापूजा - Marathi News | Lord Ganesha of Ravana's grandfather | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लंकाधिपती रावणाची महापूजा

घोडपेठ येथील आदिवासींनी विजयादशमी निमित्त पहिल्यांदाच लंकाधिपती रावणाची महापूजा करून महान पूर्वजाला अभिवादन केले. ...

जैतापूरवासीय काढतात चिखलातून वाट - Marathi News | Jaitapur residents walk through the mud | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जैतापूरवासीय काढतात चिखलातून वाट

देश प्रगतीच्या वाटेवर आहे. देशात मेट्रो ट्रेननंतर आता बुलेट ट्रेन आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात मात्र आजही साधी वाहने तर सोडाच, परंतु पायदळ जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही. ...

लोकसहभागातून किल्ल्याची स्वच्छता - Marathi News |  Cleanliness of the fort through public participation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लोकसहभागातून किल्ल्याची स्वच्छता

‘राव न करी ते गाव करी’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याची प्रचिती बल्लारपूर येथील ऐतिहासीक किल्ल्याच्या कचरा सफाई अभियान दरम्यान दिसून आली. ...

कृषी, आरोग्यसेवा बळकट करा - Marathi News | Strengthen agriculture, healthcare | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कृषी, आरोग्यसेवा बळकट करा

शेतकरी हा शासनाच्या प्रत्येक योजनांनी लाभान्वित झाला पाहिजे, त्यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी योजना, प्रशिक्षण सुविधा, सल्ला आणि आवश्यक तिथे थेट मदत पोहचली पाहीजे. ...