लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

चिंचोली आरोग्य केंद्रात रुग्णांशी खेळ - Marathi News | Playing with patients at Chincholi Health Center | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चिंचोली आरोग्य केंद्रात रुग्णांशी खेळ

राजुरा तालुक्यातील चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक समस्यांचे ग्रहण लागलेले आहे. परिसरातील लोकांनी व रुग्ण कल्याण समितीनी दवाखान्याला भेट दिली असता सलग दोन दिवस वैद्यकीय अधिकारी ..... ...

परिपाठात ‘हिरो आॅफ द डे’ची निवड - Marathi News |  In the convention, 'Hero Of the Day' is selected | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :परिपाठात ‘हिरो आॅफ द डे’ची निवड

बालवयातच विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त व सुसंस्कार लावणे आवश्यक असते. शिस्त व सुसंस्काराची अंगवळणी विद्यार्थ्यांमध्ये लावता आली तर चिरकाल टिकते. ...

आचारसंहितेमुळे ग्रामपंचायतींची विकास कामे अडली - Marathi News | Due to the Code of Conduct, development works of the Gram Panchayats have been stopped | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आचारसंहितेमुळे ग्रामपंचायतींची विकास कामे अडली

नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने नुकताच घोषित केला आहे. ...

दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर चंद्रपूरमध्ये ट्रकने घेतला पेट - Marathi News | After being hit by a bike, truck took control of Chandrapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर चंद्रपूरमध्ये ट्रकने घेतला पेट

चंद्रपूर येथील जनता कॉलेज चौकात एक भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली. या अपघातानंतर लगेचच दुचाकी आणि ट्रकने पेट ... ...

दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर चंद्रपूरमध्ये ट्रकने घेतला पेट - Marathi News | After being hit by a bike, truck took control of Chandrapur-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर चंद्रपूरमध्ये ट्रकने घेतला पेट

गोंडपिपरी तालुक्यात मूलभूत समस्यांचा डोंगर - Marathi News | The mountain of basic problems in Gondipipari taluka | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोंडपिपरी तालुक्यात मूलभूत समस्यांचा डोंगर

गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावात वीज, रस्ते, पाणी अशा अनेक समस्या आहेत. त्या समस्येची त्वरित सोडवणूक करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने तहसीलदारांना.... ...

वरोºयातील केशवनगरात माकडांचा उपद्रव वाढला - Marathi News |  The problem of monkeys increased in Keshavnagar above | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वरोºयातील केशवनगरात माकडांचा उपद्रव वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शहरालगतच्या केशवनगर परिसरात मागील कित्येक दिवसांपासून माकडाने उपद्रव घालणे सुरू केले आहे. या माकडाने अनेकांना चावा घेवून जखमी केल्याच्या घटना दिवसागणिक वाढत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.वरोरा शहरानजीकच्या नाग ...

कृषी विभागातर्फे शेतकºयांच्या बांधावर धान रोवणीचे प्रात्याक्षिक - Marathi News | Paddy Rovani Pratikshakkha on the bundh of farmers by Agriculture Department | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कृषी विभागातर्फे शेतकºयांच्या बांधावर धान रोवणीचे प्रात्याक्षिक

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘उन्नत शेती व समृध्द शेतकरी’ अभियानाअंतर्गत सिंदेवाही मंडळ क्षेत्रात ९ गावांची निवड करण्यात आली. या अभियानातंर्गत प्रात्याक्षिकासाठी २५ शेतकºयांची निवड करण्यात आली. ...

वनवसाहतीतील सदनिकेला आग - Marathi News | Fire in a desert house | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनवसाहतीतील सदनिकेला आग

येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वनवसाहतीतील एका सदनिकेला आग लागल्याने महत्त्वाच्या दस्ताऐवजासह डिझेल व टायर जळून खाक झाल्याची घटना बुधवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. ...