लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चंद्रपूरमध्ये पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना आठ शेतक-यांना विषबाधा - Marathi News |  Poisoning to eight farmers in spraying pesticides on crops in Chandrapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रपूरमध्ये पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना आठ शेतक-यांना विषबाधा

पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना तालुक्यातील आठ शेतकरी आणि मजुरांना विषबाधा होऊन त्यांच्या डोळ्यांवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

हातावर गोंदविले ‘मेरा पीएम फेकू है’ - Marathi News | Gum has touched my 'PM' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हातावर गोंदविले ‘मेरा पीएम फेकू है’

वरोरा शहर व तालुका काँग्रेस कमेटीतर्फे आज रविवारी स्थानिक गांधी चौकात ‘मेरा पी. एम. फेकू है’ असे हातावर गोदवून आगळेवेगळे आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. ...

सरपंचांनीच ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप - Marathi News | Lack of Gram Panchayat by Sarpanch | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सरपंचांनीच ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप

सरपंचांची स्वाक्षरी चोरल्याची घटना ताजी असताना पाचगाव येथील सरपंचांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकल्याने सर्वच शासकीय विकास कामांचा खेळखंडोबा झाला आहे. ...

खैरे कुणबी समाजाचे स्नेहमीलन - Marathi News | Snail of good quality community | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खैरे कुणबी समाजाचे स्नेहमीलन

स्नेहमीलन सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज बांधव एकत्रित येवून आपले ऋणानुबंध दृढ करीत असतात. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ...

चंद्रपुरात पार पडले राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे अधिवेशन - Marathi News | Convention of National Muslim Forum in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात पार पडले राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे अधिवेशन

बॅरिस्टर खोब्रागडे सभागृह चंद्रपूर येथे राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा तथा मायनॉरिटी ग्रुप, चंद्रपूर द्वारा मुस्लिम समाज संमेलन (जलसा) चे आयोजन करण्यात आले होते. ...

वडगाव प्रभागातील नाल्या-रस्ते बांधकामासाठी निधी देण्याची मागणी - Marathi News | Demand for funding Nalla-Road construction in Wadgaon area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वडगाव प्रभागातील नाल्या-रस्ते बांधकामासाठी निधी देण्याची मागणी

वडगाव हा चंद्रपूर शहर महानगरपालिकेला सर्वाधिक मालमत्ता कर देणाºया प्रभागापैकी आहे. मात्र या प्रभागातील मोठा भाग अजूनही मूलभूत सुविधापांसून वंचित आहे. ...

धानोडे दाम्पत्याने दिला माणुसकीचा परिचय - Marathi News | Introduce the humanity of the rumored bridegroom | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धानोडे दाम्पत्याने दिला माणुसकीचा परिचय

तालुक्यातील चंदनखेडा येथील शासकीय आश्रमशाळेतून निघून गेलेल्या १४ वर्षीय विद्यार्थी नागपूर येथील रेल्वेस्टेशन परिसरात आढळला. ...

दूर्बिणीद्वारे काढले श्वसननलिकेत अडकलेले पेनचे झाकण - Marathi News | The lid of a pen attached to the bronchial tract removed by a coconut | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दूर्बिणीद्वारे काढले श्वसननलिकेत अडकलेले पेनचे झाकण

एका दहा वर्षीय बालकाच्या श्वसननलिकेत अडकलेले पेनचे झाकण दूर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आले. ...

राजुºयात काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन - Marathi News | Congress's strength demonstration in Raju | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजुºयात काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन

सरकारच्या अकार्यक्षम धोरणाविरोधात काँग्रेसच्या वतीने माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात आज शनिवारी राजुºयात मोर्चा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ...