शहरात व परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मागील काही दिवसांपासून ‘पेट्रोल नाही’चा फलक दिसून येत आहे. पेट्रोल, डिझेलच्या टंचाईने वरोरा शहर व ग्रामीण भागातील वाहनधारक त्रस्त झाले आहेत. ...
स्व. मा. सा. कन्नमवारांची कर्मभूमी असलेल्या मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे, असे असतानाही जिल्हा प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे. ...
गायीने एका वासराला जन्म दिला आणि जन्म देताच तिचा मृत्यू झाला. तिचे अभागे वासरू जन्मताच आईविना पोरके झाले. पण, एका दुसºया गायीने त्या वासराला जवळ केले आणि तिने त्याला मातृत्वाची उब दिली. ती त्याला आपल्या पोटच्या पोटाप्रमाणे दुध देते, त्याला जिभेने चाट ...
आजच्या अर्थकेंद्री व व्यक्तिकेंद्री सामाजिक वातावरणामध्ये आधीच वेगवेगळ्या अंधश्रध्दांच्या प्रभावात जगणारा समाज पारपारिक अंधश्रध्दांसोबतच विविध आधुनिक अंधश्रध्दांना मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. ...
विदर्भ विकास मंडळाच्या अधिकाºयांनी विदर्भ विकास आराखडा तयार करण्यासाठी चंद्रपूर येथील शासकीय कार्यालयाच्या विविध विभागाच्या प्रमुखांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. ...
रस्ते देशाच्या विकासाचे प्रतिक आहेत. रस्त्यावरुन देशाच्या विकासाची संकल्पना ठरविली जाते. स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेनचे स्वप्न बघणाºया देशात नागरिकांना जायला धड रस्ता नाही. ...
यावर्षी संपूर्ण पावसाळा गेला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५३.३० टक्के पाऊस झाला असून या कमी पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी तब्बल दीड मीटरने घटल्याची माहिती .... ...
राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत नव्याने सुरू झालेली पोवनी-२ कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता बंद पाडली. ...
कापसावर कीटकनाशकांची फवारणी करताना विदर्भात झालेले शेतकºयांचे मृत्यू, हे अत्यंत वेदनादायी घटना आहेत. अशा दुर्घटनांवर त्वरित प्रतिबंध घालण्यासाठी व अशा घटना भविष्यात घडणार नाही यासाठी,.... ...