येथील आठवडी बाजारासाठी सुयोग्य जागा व इतर विकास कामे त्वरित पूर्ण करा, असे निर्देश आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी मुख्याधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना दिले. ...
तालुका परिसरातील धानपिकांवर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा तुडतुडा व इतर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धान उत्पादक शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...
चंद्रपुरात नोकरी करणाऱ्या एका प्राचार्यांची शुक्रवारी पहाटे नागपुरात बजाजनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भीषण हत्या झाल्याने उपराजधानीत खळबळ उडाली आहे. ...
चंद्रपुरातील सर्वात मोठ्या रामाळा गार्डनकडे स्थानिक प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे या गार्डनने आपले सौंदर्यच घालवले आहे. एकेकाळी या गार्डनमध्ये शहरातील मंडळी सहकुटुंब जाऊन निवांतपणे आपला वेळ घालवत होती. ...
पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत सिंदेवाही तालुक्यात मोठी घट झाली आहे. ...