माजरी वेकोलि क्षेत्रातील जुना कुनाडा कोळसा खाणीत ३० नोव्हेंबरला रात्री दीड वाजता मातीचा ढिगारा कोसळल्याची घटना घडली होती. या खाणीतील मातीच्या ढिगाऱ्यात सुमारे १६ लाख टन कोळसा दबून असल्याची माहिती पुढे आली आहे. ...
कबड्डी महाराष्ट्राच्या मातीचा खेळ आहे. आजही ग्रामीण भागात कबड्डी मोठ्या प्रमाणात खेळली जाते. ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंनी भारतीय संघात प्रतिनिधित्व करावे. ...
भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत बदल करणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तालुक्यातील विविध संघटनांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे़ याबाबत राष्ट्रपतींना निवेदन पाठविले आहे. ...