महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिल्यानंतरही मराठीत बोर्ड न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात मनसेने रविवारी खळखट्याक आक्रमक आंदोलन करीत इंग्रजी बोर्ड मनसे कार्यकर्त्यांनी खाली उतरविले. ...
प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतकऱ्यांनी कापूस पिकविला. मात्र पाहिजे त्या प्रमाणात कापसाला भाव नसल्याने कापूस पिकावर केलेला खर्चही भरून निघणार नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरीच भरून ठेवला आहे.यावर्षी काप ...
येथील काजल मृत्यू प्रकरण आता गंभीर झाले आहे. काजलच्या वडिलांसह आता विविध पक्षांचे पदाधिकारी, माना समाज व इतर नागरिकही प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी करू लागले आहेत. ...
संविधान दिनाचे औचित्य साधून रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती, ..... ...
स्थानिक गुन्हे शाखेने जनता कॉलेज चौकात नाकाबंदी करुन चारचाकी वाहन क्र. एमएच ४० के आर २७२९ ची झडती घेतली. यावेळी वाहनात सहा लाख रुपये किंमतीची ४० पेट्या विदेशी दारु आढळून आली. ...
शहरात अनेक दिवसांपासून सिंमेट काँक्रीट रोडचे बांधकाम सुरू होते व आता नालीचे बांधकाम सुरू आहे. मात्र ते करीत असताना अंदाजपत्रकानुसार काम व्हायला पाहिजे. ...
जुगारातील पैशावरुन झालेल्या वादात आपल्या मित्राचीच धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास शहरातील महाकाली कॉलरी आनंद नगर परिसरात घडली. ...
वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत कोळश्याचा ढिगारा कोसळला. यामध्ये तिथे काम करणारा डोजर आॅपरेटर निरजु झा (५५) हा दबून जागीच ठार झाला. या ठिकाणी काम करणारे दहा कामगार बचावले. ...