आयएसओ मानांकनप्राप्त शाळा, शाळासिद्धीमध्ये 'अ' श्रेणीत असणारी शाळा, शालेय परीसरात सुंदर बाग, बागेत फुलझाडे, फळझाडे व शालेय पोषण आहारात भाज्या व तितकीच सुंदर, गुणवत्ताधारी शाळेतील छोटी पाखरं. ...
देशाचे संविधान बदलविण्यास देशात सत्तेत आलो आहोत. लवकरच संविधान बदलवू, असे बेताल वक्तव्य करणाºया केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी रिपब्लिकन संघर्ष समितीने उपविभागीय अधिकाºयांकडे निवेदनातून क ...
ग्रामीण भागातील शाळा-विद्यालयांत चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याच्या घटना वाढीस लागल्या़ त्यामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी या बियांपासून सावध राहावे, ...... ...
वाढत्या महागाईने आदीच सामान्य नागरिक बेजार झाले आहेत. त्यातच शासकीय रुग्णालयाने नोंदणी शुल्क दुप्पट तर इतरही तपासणी शुल्कात प्रचंड वाढ केल्ल्याने जनसामान्यांना स्वस्त दरात मिळणार उपचार महागला असल्याने सामान्य नागरिकांत आरोग्य विभागाबाबत रोष व्यक्त हो ...
ब्रह्मपुरी येथील राहुल हाडगे हा ३५ वर्षीय तरुण तर कोजबी येथील ५३ वर्षीय दयानंद गोपाले यांचे पाय क्षुल्लक कारणावरून निकामी झाले. चालता येईना. मात्र शस्त्रक्रियेने दोघांचेही पाय पूर्ववत होऊन त्यांना पायदळ मुक्तसंचार करता येईल, असे माहित होताच आ. कीर्ती ...
‘प्राचीन विहिरींमध्ये उदासीनतेची घाण’ या शिर्षकाखाली लोकमतने वृत्त प्रकाशित करून गोंडकालिन विहिरींच्या दूरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत महापौर आणि आयुक्तांनी विहिरींची पाहणी करीत त्यांना नवसंजीवनी देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मनपाच्या हद्दीत वीज वितरण कंपनीचे अनेक वीज खांब, ट्रान्सफॉर्मर, डीपी आहेत. आता या वीज खांबावर कर लादण्याचा निर्णय मनपाच्या आमसभेत घेण्यात आला. यासोबत शहरातील सर्व लॉनसाठी दरनिश्चितीही करण्यात आली. ...
घुग्घुस एमआयडीसीतील लॉयड मेटल्स कारखान्यात अग्निशमन उपकरणे न बसविताच उत्पादन घेतले जात आहे. याबाबतमहाराष्ट औद्योगिक विकास महामंडळाने लॉयड मेटल्सला नोटीस बजावून तातडीने अग्निशमन उपकरणे बसवावे, असा अल्टीमेटम दिला आहे. ...
ही कहाणी आहे १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करुन स्थलांतरीत करण्याच्या शासन निर्णयाचा फटका बसलेली जि.प.प्राथमिक शाळा गेडामगुडा या शाळेची. ...
तीन वर्षांपासून बंद असलेल्या पल्पमिलच्या पाईपलाईनची दुरुस्ती करताना पाईपचे झाकण अचानक गतीने उसळले. दरम्यान, त्यात साचून असलेला क्लोरीन मिश्रित स्लज मोठ्या प्रमाणावर अंगावर पडल्याने त्याखाली दबून एका कंत्राटी कामगाराचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ...