कोरेगाव भीमा येथे झालेल्या भ्याड हल्याचे पडसाद कोठारी व नवरगाव येथेही उमटले. या घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी कोठारी शंभर टक्के बंद पाळून मोर्चा तर नवरगाव येथे निषेध रॅली काढण्यात आली. ...
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग बंधारे, लघु पाटबंधाऱ्यांचे बांधकाम केले जात आहे. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होत आहे. ...
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : भीमा कोरेगाव येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्टÑ बंदला साद देत बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्याची बाजारपेठच बंद असल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प पडले. चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक भ ...
मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, नागभीड येथील ग्रामीण रुग्णालय आणि चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील विद्युत नुतनीकरणाचे काम रखडले होते. ...
जिल्ह्यात १ एप्रिल २०१४ ला दारूबंदी झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत २५ कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तर, तब्बल ५६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नऊ हजार आरोपींवर खटले दाखल करण्यात आले आहेत. ...