ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
चुनाळा येथील श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या बाराव्या ब्रम्होत्सव महोत्सवात चंद्रपूर लॉयन्स क्लब, सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या आलेल्या मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात २८९ मोतीबिंंदू रुग्णांना नवी दृष्टी मिळाली. ...
आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी वाढीव दराचा विचार न करता शेतमाल विक्रीला सुरुवात केली असून, जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदीला वेग आला आहे. ...
माजरी वेकोलि क्षेत्रातील जुना कुनाडा कोळसा खाणीत ३० नोव्हेंबरला रात्री दीड वाजता मातीचा ढिगारा कोसळल्याची घटना घडली होती. या खाणीतील मातीच्या ढिगाऱ्यात सुमारे १६ लाख टन कोळसा दबून असल्याची माहिती पुढे आली आहे. ...