प्रदूषणाच्या समस्येशी आम्ही लढत असताना शहरातील मोक्याच्या जागा अतिक्रमणाच्या घशात न जाता या ठिकाणी पर्यावरणपूरक बाबींना वाव मिळायला हवा. शहरातील मोकळ्या जागा विचारमंथन व शरीर स्वास्थ्याचे केंद्र झाल्या पाहिजे. ...
ब्रह्मपुरी वनविभागातील प्रस्तावित घोडाझरी जंगल हे आता नवे अभयारण्य म्हणून उदयास येणार आहे. राज्यातील हे ५५ वे अभयारण्य ठरणार असून यामुळे इको टुरिझमला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या अभ्यारण्याच्या निर्मितीवर येत्या ३१ जानेवारीला होणाऱ्या ...
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जमिनी घेतलेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या; अन्यथा गो बॅक व्हा, असा नारा देत बुधवारी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात नऊ गावातील आदिवासी, भूमिहिन शेतकऱ्यांनी उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीवर धडक दिली. मागण्या मान्य न झाल्यास ...
आॅनलाईन लोकमतजिवती : हिमायतनगर गावाजवळ अवैधरित्या रेती साठवणूक केलेल्या ढिगाऱ्याचा फोटो काढण्यासाठी गेलेल्या पत्रकार संतोष पेटे यांना रेती माफियांकडून दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.हिमायतनगर येथील ...
मोबाईल व इंटरनेट वापराबाबत आपण सर्वज्ञ आहोत, असा कितीही दावा असला तरी आपण विविध मोबाईल अॅप्स आणि वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना तिचा गैरवापर होणार नाही, याची खात्री असेल तरच माहिती द्यावी. ...
शौचालयापाठोपाठ लाभार्थ्यांचे घरकूलही गायब झाले असून बांधकाम न करताच घरकूल बांधल्याची शासन दरबारी नोंद असल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापूर येथे उघडकीस आला आहे. ...
वर्गात फळ्यावर दिलेले गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे एका शिक्षिकेने केजी-२ च्या विद्यार्थिनीला केस पकडून जबर मारहाण केली. ही घटना चंद्रपूर येथील माऊंट कार्मेल अकॅडमी स्कूल येथे मंगळवारी घडली. ...