वाघाच्या हमखास दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपुरातील चिमूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगली प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यातच वाघांची संख्याही लक्षणीय आहे. ...
तुरीच्या शेंगामध्ये तीन ते चार दाणे असल्याचे सर्वांनाच माहित आहे. परंतु, चारगाव येथील शेतकऱ्याने एका तुरीच्या शेंगात सहा दाणे असलेली तूर विकसित केली आहे. ...
अचानक ‘दुल्हनिया’ला पळवून नेणारा ‘दिलवाला’ लग्नास नकार देतो. प्रेयसीच्या तक्रारीवरून त्याची अखेर कारागृहात रवानगी केली जाते. एखाद्या चित्रपटासारखे कथानक असलेली ही घटना सावली येथे रविवारी घडली. ...
भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून विविध लोकाभिमुख उपक्रम राबवून महाराष्टतील ७५ तालुक्यांमधील २ हजार ५०० गावे दुष्काळमुक्त करण्यात येईल, असा संकल्प भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी जाहीर केला. ...