विहीरगाव येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र हा दवाखाना मागील आठ महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. विहीरगाव, कोहपरा, चनाखा, पंचाल आदी गावातील पशुपालकांसाठी विहीरगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचाच आधार आहे. ...
अतिशय दुर्गम, मागासलेल्या भागातील आदिवासी मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, शिक्षणाच्या प्रवाहात येऊन त्यांची प्रगती व्हावी, यासाठी शासनाने राज्यभर आदिवासी वसतिगृह सुरू केले. ...
राजुरा शहरापासून काही अंतरावर असलेल्या बामणवाडा ग्रामपंचायत हद्दीमधील महसूल विभागाच्या सर्र्वेे क्रमांक १७३ मधील आराजी ०.५५ हेक्टर आर. जमिनीवर बालोद्यानाला सुरुवात करण्यात आली. ...
येथील बसस्थानकाजवळील तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाने ४९८.९७ लाखांचा निधी ंमंजूर केला. त्यामुळे तलाव बळकटीकरणासोबतच विविध कामे केली जाणार असून तलावाचे रूपडे बदलणार आहे. या निर्णयामुळे जलसाठाही कायम राहणार आहे. शिवाय, मासेमारी करणाऱ्यांना प्रोत्साहन ...
स्थानिक रहिवाशी प्रशांत किसन खोब्रागडे या लाभार्थ्यास पंतप्रधान घरकूल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. पंचायत समितीकडून लाभार्थ्याच्या घराची मोका चौकशी करुन कागदपत्रांसह बँकेच्या खात्याची मागणी करण्यात आली. ...
छतावर पडणारे पावसाचे पाणी विहीर वा हातपंपाच्या माध्यमातून जमिनीत सोडल्यास हे पाणी वाहून न जाता भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यास मदत होते. तसेच ते साठवून देखील ठेवता येते. ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हटले की वाघाचेच नाव पुढे येते. त्याला कारणेही तितकीच आहेत. मात्र, वाघांच्या अधिवासापलिकडेही वन्यजीव व दुर्मिळ पक्ष्यांचे जगही मोठे असते, याची बऱ्याच पर्यटकांना जाणिव नसते. ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हटले की वाघाचेच नाव पुढे येते. त्याला कारणेही तितकीच आहेत. मात्र, वाघांच्या अधिवासापलिकडेही वन्यजीव व दुर्मिळ पक्ष्यांचे जगही मोठे असते, याची बऱ्याच पर्यटकांना जाणिव नसते. ...
गावातील पाण्याचे स्त्रोत आटले. पाणी पुरवठा नळयोजनेला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली. त्यामुळे नळाला पाणी येत नाही. उन्हाळा आला की गावकºयांचे पाण्यासाठी होणारे हाल नागरिकांच्या नशिबालाच चिकटलेले आहे. मात्र गावातील ग्रामपंचायतीने यावर उपाययोजना कर ...