Chandrapur News एमपीएसपीच्या परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहू नये तसेच मुंबईला जाणे सोयीचे व्हावे यासाठी विद्यापीठाने परीक्षेची तारीख बदलविली आहे. ...
Chandrapur News वनाचे व्यवस्थापन व संवर्धनाची जबाबदारी पेलून वनहक्क कायद्याचा वापर करून ब्रह्मपुरी, सिंदेवाही व नागभीड तालुक्यातील तब्बल २५ गावांनी यंदाच्या तेंदूपत्ता तोडाईचा करार नुकताच पूर्ण केला आहे. ...
Chandrapur News चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना सावली पोलिसांनी पोलिस स्टेशन समोरच नाकाबंदी करून अटक केली. मंगळवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत अवैध दारूच्या ४४ पेट्यांसह तब्बल दहा लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ...
अतुल संजय सूर्यवंशी (29), आसिफ जमाल शेख (33) दोघेही रा. तुकूम चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर महेश गड्डमवार रा व्याहाड बुज हा फरार असून सावली पोलिस तपास करत आहे. ...
Chandrapur News मंगळवारी पहाटे वर्धा नदीच्या शिवणी चोर येथून रेती वाहतूक करताना चंद्रपूर तहसीलच्या पथकाने पाच ट्रॅक्टर ताब्यात घेत ट्रॅक्टर मालकांवर दंड आकारला आहे. ...