दोन-चार तासांचा अपवाद वगळला तर मागील २० तासांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित आहे. यामुळे जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली. ...
शेतकऱ्यांनी बाजार समिती नोंदणीकृत व्यापाऱ्यास बाजार भावाने चना व तूर विक्री केल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान दिले जणार आहे. ...
चंद्रपूर शहरातील सांडपाण्याचा पूनर्चक्रीकरण व पुनर्वापर करण्यासाठी अमृत योजनेतील तरतुदीनुसार मनपा प्रशासनाने ७८.९३ कोटी रुपयांचा नवा प्रकल्प तयार केला असून हा प्रस्ताव आमसभेत चर्चेला येताच विरोधक आक्रमक झाले. यासाठी मनपा सहा टक्के व्याजदराने २० कोटी ...
खरीपाचा हंगाम सुरू झाला तरी राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना कचरत असताना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र तब्बल २८१ कोटी ५५ लाख रुपये शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून शासनाने दिलेल्या ५१ कोटी २८२ लाखांच्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू केल ...
लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर क्रांतिभूमीत जन्म घेतलेली पिटीचुवा या लहानशा खेड्याशी नाळ असलेली मेघा सुरेश रामगुंडे ही ओजस्वी वक्तृत्व कलेच्या जोरावर देशपातळीवर युवक - युवतींना नेतृत्व गुणांविषयी मार्गदर्शन करीत आहे. तिला ब्रिक्स युवा अॅम्बेसिडरच ...
तीन महिन्यांपूर्वी सोनापूर (बु.) ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार सेवक पदावरुन दामोधर कावळे यांना ग्रामसभेने निलंबीत केले होते. त्यानंतर नवीन रोजगार सेवक नियुक्त करण्याकरिता बुधवारी सोनापूर (बु.) ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात ...
जिल्हा परिषदअंतर्गत विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या कार्यालयीन इमारतींची स्थिती अतिशय वाईट असल्याने त्यांचे निर्लेखन करण्याचा प्रस्ताव विविध विभागांच्या प्रमुखांनी शुक्रवारी जि़ प़ च्या सर्वसाधारण सभेत ठेवला होता. ...
धार्मिक सहिष्णूतेतूनच देशाचा विकास होवू शकतो़ त्यामुळे संविधानातील मूल्यांच्या आचरणाला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत लेखिका प्रा़ विमल गाडेकर यांनी व्यक्त केले़ संयुक्त महिला मंचच्या वतीने ईद मिलननिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या़ ...