ग्रामीण भागातील प्रत्येकांच्या घरात विजेची सोय व्हावी, यासाठी महत्त्वाकांक्षी दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना केंद्र सरकारने सुरू केली. मात्र ही कामे संथगतीने राबविली जात आहे. कालबद्ध वेळेत काम पूर्ण झाले नाही तर कंत्राटदारांवर कारवाई करू, असा इश ...
मागील अनेक वर्षांपासून कोशियारी समितीच्या शिफारशी लागू झाल्या नाहीत. आर्थिक अन्याय सुरू असूनही सरकारने ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे ईपीएस पेंशनर्स समन्वय समितीच्या नेतृत्वात गुरुवारी शेकडो निवृत्ती वेतनधारकांनी शहरातील महात्मा गांधी चौकातून जिल्हाधि ...
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही व चिमूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गोसीखूर्दच्या कालव्यात गेल्या व जाणार आहेत, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्य ...
चंद्रपूर परिमंडळात गेल्या तीन वर्षात तब्बल २४ हजार २३५ नवीन कृषिपंपांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात वीज पोहोचली आहे. अविरत संघर्षानंतर शेतकऱ्यांना कृषिपंप मिळाल्याने त्यांचे शेतही बहरले आहे. ...
येथील हिंदू ज्ञान मंदिर विद्यालयातील नवव्या वर्गाच्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास घडली. या विद्यार्थिनीला वर्गातच हृदयविकाराचा झटका आला. ...
शहर हद्दीतील जमिनीची पाण्याची पातळी वाढावी, उन्हाळ्यात विहिरी, बोअरवेलचे पाणी आटू नये, यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसविण्याचा निर्णय मनपाने घेतला. ही सिस्टीम नसेल तर इमारत बांधकामाला परवानगीच दिली जाण ...
सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मागील आठ महिन्यांपासून पट्टेदार वाघांचा मुक्तसंचार सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी किन्ही - मूरमाडी जंगलात एका वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आले. अशातच मंगळवारी कारगाटा-कच्चेपार जंगलालगत दोघांना पुन्हा पट्टेदार वाघाचे दर्शन झ ...
महानगर पालिकेच्या स्थायी समितीची सभा मनपा सभागृहात पार पडली. या सभेत सभागृहाच्या अजेंड्यावरील विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. स्थायी समितीच्या सभेत चर्चेला आलेल्या सर्व निर्णयांची अधिकाऱ्यांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश स्थायी समितीचे स ...
शहरातील मल्टिफ्लेक्स सिनेमागृहात चित्रपट पाहणाऱ्यांची चित्रपट प्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र मल्टिफ्ेलेक्समध्ये खाद्य पदार्थ विक्रेते वाजवीपेक्षा अधिक दराने अन्नपदार्थांची विक्री करुन जनसामान्यांची लूट करीत आहेत. याबाबत मनसेने आक्रमक पवि ...