कपाशीवर आलेल्या चुरडा रोगाने राजुरा तालुक्यातलील शेकडो हेक्टर कापसाच्या शेतीला मोठा धोका निर्माण झाल्याने यावर्षी कापसाचे उत्पादन होणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना आताच सतावत आहे. महागडे कीटकनाशक औषध फवारणी करूनही पिकांवर आलेला रोगांचा प्रादुर्भा ...
राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हा कारागृह परिसरातील टाईप २ ची ३६ व टाईप ३ च्या चार निवासस्थानांच्या बांधकामासाठी नऊ कोटी ९० लाख ४७ हजार रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण् ...
गणेशोत्सवासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना जिल्ह्यातील केवळ २९० गणेश मंडळांनीच कार्यक्रमाच्या परवानगीसाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयात आॅनलाईन अर्ज सादर केला आहे. आॅनलाईन परवानगी घेण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी निरुत्साही आहेत. त्यामुळे ही संख् ...
गेल्या पाच दिवसांपासून एका पट्टेदार वाघाने या भागात बस्तान मांडून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. वाघाला जंगलात हुसकावून लावण्यासाठी वनविभागाने रात्रंदिवस प्रयत्न केले. ...
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून ६६ टक्के निधी जिल्ह्यातील ६०६ प्रकल्पग्रस्त गावांच्या विकासासाठी खर्च केला जाणार आहे. यातून कोणतेही गाव सुटू नये याची दक्षता घ्यावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांन ...
शहरातील नझूलच्या जागेवर प्रवासी निवारा बांधण्यात येत आहे. मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगार प्रवृतीचे लोक राहत असल्यामुळे बसस्थानक झाल्यास गुन्हेगारी प्रवृतीमुळे अडचणी निर्माण होण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे सिव्हील लाईन परिसरात बांधण्यात ये ...
शाळेमध्ये जाणारी आपली मुले कोणत्या वाहनातून प्रवास करतात. या वाहनाचे चालक प्रशिक्षित आहे अथवा नाही, शाळा या वाहन चालकांबाबत कोणती काळजी घेते यासंदभार्तील चौकशी आपल्या पाल्याच्या अभ्यासाइतकीच महत्त्वाची आहे. ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये स्थिरता असूनही भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे इंधन दरवाढीचे चटके जनतेला बसत आहेत, असा आरोप करून काँग्रेसने सोमवारी देशव्यापी बंदचे आवाहन केले होते. जिल्ह्यात कुठे कडकडीत, कुठे संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...
अॅट्रासिटी अंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल करू, असा धाक दाखवून शासकीय कामांकडे दुर्लक्ष करणारे तलाठी अविनाश दुर्योधन यांच्या निलंबनासाठी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना सरसावली. यासंदर्भात संघटनेने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. ...