मागील दोन दिवसांपासून वरोरा तालुक्यातील अनेक गावानजीक पट्टेदार वाघाने ग्रामस्थांना दर्शन दिले असून वरोरा शहरानजीकच्या खैरगावात गावा नजीकच्या गोठ्यात एक जनावर तर दोन गंभीर जखमी केल्याची घटना घडली असल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ...
विद्यार्थ्यांसह ९० प्रवाशांना ब्रह्मपुरीकडे घेवून येणाऱ्या कोलारी बसचे चाक निघाल्याने मोठा अपघात टळला. ही घटना चांदली गावाजवळ शुक्रवारी घडली. चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. ...
चंद्रपूर औद्योगिक शहर आहे. शासनाला या भूमीतून कोट्यवधीची रॉयल्टी मिळते. असे असले तरी प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे या भूमीतील लेकरांना मुलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. ...
शहरातील फेरीवाल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच ‘फेरीवाला क्षेत्र' निश्चित करण्यासाठी त्यांची महानगरपालिकेकडे नोंदणी होणे आवश्यक आहे. सर्वेक्षण बंद झाल्यावर कुठलाही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी येत्या दोन महिन्यात फेरीवाल्यांनी पालिके ...
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत प्राप्त ३१३ कोटींचे वितरण करताना ज्यांचा पहिला अधिकार आहे, असे जिल्ह्यातील ६०१ गावांना नियमानुसार एकूण निधीच्या ६६ टक्के निधी वितरित करावा. त्यात एकही गाव व बाधित शहरे सुटता कामा नये, असे स्पष्ट निर्देश के ...
रामपूर येथील रामपूर वॉर्डातील सहकारनगरात वेकोलिचे खराब पाणी सोडल्या जात आहे. या पाण्यामुळे पिकांचे नुकसान सुरू असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसांत ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. ही समस्या सुटली नाही तर त्याचा परिणाम न ...
अखिल भारतीय युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसवर कॉंग्रेस विधीमंडळ उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार गटाने कब्जा केला आहे. पाच विधानसभा अध्यक्षपद आ. वडेट्टीवार गटाने जिंकली आहे. ...
मागील अनेक दिवसांपासून आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी तयारीत असलेल्या गणेशभक्तांनी गुरूवारी मंगलमय वातावरणात बाप्पाची प्रतिष्ठापना केली. मूर्ती खरेदी करण्यासाठी छोटा बाजार आणि हिंदी सिटी शाळेजवळील रस्ते गणेशभक्तांनी फुलले होते. ...
जीवनावश्यक वस्तूंमधील भेसळ हा समाजापुढील गहन प्रश्न झाला आहे. याबाबतची वास्तविकता व जागरुकता शालेय स्तरावरून मुलांमध्ये रुजविण्याचे आव्हान जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले. अन्न व औषध प्रशासनाची जिल्हास्तरीय बैठक बुधवारी पार पडली.यावेळी ते बो ...
जिल्ह्यातील सूचिबद्ध झोपडपट्टी धारकांमधील अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय नागरिकांना मोफत पट्टे वाटप करून प्रधानमंत्राी आवास योजना मार्गी लावण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी दिले. ...