या परिसरात वर्धा नदीवर बेलोरा, मुंगोली व धानोरा येथे पूल आहे. या तिन्ही पुलांवरून रात्रंदिवस जडवाहनाची वर्दळ सुरू असते. विशेषत: कोळसा, सिमेंट व लोखंड आणि इतर वस्तूंची वाहतूक मोठया प्रमाणात होत असते. ...
इको- प्रो संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियानासंदर्भात इको- प्रोच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...
महाराष्ट्र धनगर समाज महासंघ (प्रणित) मल्हारसेना व अहिल्या महिला संघ जिल्हा चंद्रपूर या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे अगदी सेलीब्रेटीच्या थाटात अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी कौतुक केले. तुम्ही महाराष्ट्रातील तमाम आदिवासी मुलांसाठी रोल मॉडेल आहात. तुमचा पराक्रम संधीपासून वंचित असणाऱ्या शेकडो मुलांचा आत्मविश ...
राशन कार्ड असून कार्डधारकांना राशन घेण्यास अडचण जात आहे. त्यामुळे या अडचणी सोडविण्यासाठी तालुक्यातील राशन कार्डधारकांनी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांचा कार्यालयाला भेट देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली. ...
डेंग्यू रोगावर प्रतिबंधासाठी मनपाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याबाबतचा आढावा मनपा आयुक्त संजय काकडे यांनी चंद्र्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीत घेतला. ...
आदिवासीबहुल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीच्या बहुसंख्येला लक्षात घेता, या ठिकाणी आदिवासींच्या न्याय हक्काचे संरक्षण काटेकोरपणे झाले पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, वनविभाग, पोलीस विभाग व अन्य सर्वच विभागांमध्ये राज् ...
गुप्तधनाच्या आशेने ललचावलेल्या दोन क्रूरकर्म्यांनी ब्रह्मुपुरीतील खंडाळा येथे राहणाऱ्या दोन वर्षांच्या युग अशोक मेश्रामचा नरबळी दिल्याचे पोलिस सूत्रांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे. ...
उन्हाळ्यात इरई धरणातील अत्यल्प जलसाठा बघता महानगरपालिकेच्या वतीने शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. मात्र आता बऱ्यापैकी पाऊस होऊन धरणातही ७० टक्के पाणी जमा झाले. तरीही महानगपालिकेकडून चंद्रपूरकरांना एक दिवसाआडच पाणी दिले जात आहे. मनपाने निर्माण ...
वातावरणातील बदल व अस्वच्छतेमुळे जिल्ह्यात विविध आजाराने डोके वर काढले आहे. मागील १७ दिवसांत जिल्ह्यात १९ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्व रुग्णांवर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून स ...