बहुचर्चित खंडाळा येथील युग अशोक मेश्राम या दोन वर्षीय बालकाचा गुप्तधनासाठी नरबळी घेणाऱ्या आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
येथील शासकीय दूग्धशाळा अद्ययावत संयंत्र सोयी-सुविधांनी युक्त असताना दुग्धशाळेद्वारा होत असलेले दुग्धोत्पादन क्षमतेपेक्षा अत्यंत कमी आहे. उच्चांकाकरिता योग्य नियोजन, उपाययोजना व उपलब्ध संसाधनांचा वापर करून दुग्ध प्रक्रीया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवाव ...
ब्रह्मपुरी-वडसा मार्गावरील सुरबोडी गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असलेले बाभळीचे झाड ट्रकवर अचानक कोसळले. यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प होवून वाहनाच्या दोन किमीपर्यंत लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शेकडो कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकित आहे. त्यामुळे थकित वेतनाच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन मागील १२ दिवसांपासून सुरु आह ...
केरळ राज्यामध्ये पुराने थैमान घातल्याने प्रचंड प्रमाणात मनुष्य व वित्तहाणी झाली आहे. त्यामुळे पूरपीडितांचे उद्धवस्त झालेले संसार पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य देण्यात आले आहेत. ...
नागपूर-चंद्रपूर मूल मार्गावरील ट्रॅव्हल्समधून विदेशी दारूसाठा तर नोकरी या गावाजवळ वाहनातून देशी दारू असा एकूण २० लाख ७२ हजार रुपयांचा दारूसाठा भद्रावती पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. यातील आरोपी हा अल्पवयीन आहे. दर दुसऱ्या ...
आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहेत. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केली जात असून अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडाचा वापर केला जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळू ...
चंद्रपूरची ऐतिहासिक व धार्मिक ओळख येथील मजबूत किल्ल्याचे परकोट, राजवाडा, महाकाली आणि अंचलेश्वर महादेव मंदिर व येथे उभ्या असलेल्या वास्तुमुळे आहे. त्यातल्या त्यात अंचलेश्वर महादेव मंदिराचे चंद्रपूरच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. मुळात चंद्रपूर हे ...
अंमलनाला प्रकल्पाच्या काही भागातील पाणी हिरवे झाल्याने संबंधित विभागाने पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करून यामागचे कारण शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. ...