लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाव मिळत नसल्याने दुग्ध व्यवसाय डबघाईस - Marathi News | Due to not getting the price, milk business doubles | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाव मिळत नसल्याने दुग्ध व्यवसाय डबघाईस

तालुक्यातील नांदाफाटा, बिबी, गडचांदूर, बाखर्डी, वनसडी, लखमापूर, कोरपना व अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध उत्पादन सुरू केले आहे. मात्र दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली असून दुग्ध व्यवसाय डबघाईला आला आहे. ...

गणेशोत्सव परवानगी व तक्रारींसाठी ‘सिटीझन पोर्टल’ - Marathi News | 'Citizen Portal' for Ganeshotsav permission and complaints | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गणेशोत्सव परवानगी व तक्रारींसाठी ‘सिटीझन पोर्टल’

पूर्वी गणेशमंडळाला गणेशोत्सवाची परवानगी घेण्यासाठी विविध विभागाच्या चकरा माराव्या लागत होत्या. मात्र पोलीस दलातर्फे ‘सिटीझन पोर्टल’ सुरु करण्यात आले आहे. त्याद्वारे मंडळाचे सदस्य घरबसल्या गणेशोत्सव व नवरात्रीच्या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी आॅनलाईन अर ...

मनपा आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण - Marathi News | Distribution of Manpa Adarsh ​​Teacher Award | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मनपा आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महानगरपालिकातर्फे देण्यात येणारा सन २०१८ चा महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका उमा कुकडपवार यांना महापौर अंजली घोटेकर व मनपा आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ...

गोवरमुक्त करण्यासाठी सहकार्य करा - Marathi News | Help to get rid of GOV | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोवरमुक्त करण्यासाठी सहकार्य करा

२०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी शाळांमधील व शाळेबाहेरील मुलांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे गरजेचे असून याकरिता शिक्षक व पालकांचे सहकार्य आवश्यक आहे. १०० टक्के लसीकरण करून ...

१५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 15 lakh worth of money seized | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर वरोरा व सिंदेवाही येथे कारवाई करुन १५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

रामाळा तलावाला इकोर्नियाचा विळखा - Marathi News | Blossom of the Ramlaw Lake | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रामाळा तलावाला इकोर्नियाचा विळखा

येथील रामाळा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात इकोर्निया वनस्पती निर्माण झाली आहे. परिणामी लाखों रुपयांचे मत्सबीज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही बाब लक्षात घेत येथील वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्थेतर्फे रामाळा तलावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. ...

भद्रावती शहरात पट्टेदार वाघाचा धुमाकूळ - Marathi News | In the city of Bhadravati, the warehouse of the lessee | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भद्रावती शहरात पट्टेदार वाघाचा धुमाकूळ

शहरातील भांदक चेक पोस्ट जवळील बीएसएनएलच्या संरक्षण भिंतीलगतच्या छत्रपती ले आऊटमधील स्रेहल तथा गौतम नगरला लागून असलेल्या झुडपामध्ये पट्टेदार वाघाने बस्तान मांडले आहे. ...

चंद्रपूर जिल्हा ‘मॉडेल फ्लोराईड मुक्त’ करा - Marathi News | Chandrapur District 'Model Fluoride Free' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्हा ‘मॉडेल फ्लोराईड मुक्त’ करा

चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लोराईड पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. फ्लोराईडयुक्त पाणी पिणे ही गंभीर बाब असून यापुढे एकही व्यक्ती फ्लोराईडचे पाणी पिणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, त्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. ...

भाव मिळत नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील दूध उत्पादक हवालदिल - Marathi News | Chandrapur district milk producer in trouble because the prices are not getting | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाव मिळत नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील दूध उत्पादक हवालदिल

कोरपना तालुक्यातील नांदाफाटा, बिबी, गडचांदूर, बाखर्डी, वनसडी, लखमापूर, कोरपना व अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध उत्पादन सुरू केले आहे. मात्र दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या माथी निराशा आली आहे. ...