कायदा व सुव्यवस्थेचे दैनंदिन आव्हानात्मक कर्तव्य बजाविताना क्रीडा स्पर्धेतही चंद्रपूर पोलीस दलाने सातत्य राखले. सलग चौथ्यांदा चॅम्पियनशिपवर विजयाची मोहर लावली. सन २०१५ मध्ये गोंदिया, २०१६ ला चंद्रपूर, २०१७ ला नागपूर आणि २०१८ मध्ये वर्धा येथे पार पडले ...
कामगार विषयक धोरण ठरविण्याकरिता केंद्र शासनाच्या वतीने ४५ वे श्रम संमेलन घेतले होते. संमेलनात करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने करण्याची मागणी अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आह ...
वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोशल अक्शन फॉर रुरल डेवलपमेंट (सार्ड) संस्थेच्या वतीने ‘सोलर करंट प्रणाली’ या विषयावर भद्रावती तालुक्यातील पारोधी येथे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. ही प्रणाली पिके वाचविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. ...
बळीराजाच्या डोक्यावर आधीच आर्थिक संकट कोसळले असताना आता चोर बिटी बियाण्यांनी घात केला आहे. जिवती ताललुक्यातील पाटण परिसरात चोर बिटी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्याच्या विभाजनाच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू झाल्या आहेत. कोरपना तालुक्याचे विभाजन करून गडचांदूर या नव्या तालुक्याची निर्मिती करण्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी बुधवारी विभागीय आयुक्तांकडे प ...
यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीच्या काळात दुबार पेरणीनंतर अतिवृष्टी, वातावरण बदलामुळे पिकांवर झालेला विविध रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे बळीराजा आर्थिक संकटात अडकला आहे. हे संकट कायम असतानाच उमरेड-चिमू ...
स्टेला मॉरिस कॉन्व्हेंटच्या स्कूलबसने शाळेचे चौकीदार पुंडलिक रामटेके (४२) यांना शाळेच्या आवारातच चिरडले. त्याच्या छातीवरुन स्कूलबस गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना बुधवारी घडली. ...
संयुक्त राष्ट्राने ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी अनेक उपक्रम सुरू केले. आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कृतिआराखडा जाहीर केला. यानुसार प्रत्येक नागरिकाने उपेक्षा न करता ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या जिल् ...
केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी जिल्हाभरात मौनव्रत व धरणे आंदोलन करण्यात आले. ...