लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात आदिवासी महिलांविषयी अश्लिल मजकुराचा उल्लेख करणाऱ्या ‘त्या’ कवीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधि ...
जानेवारी महिन्यापासून कंत्राटदारांच्या कोट्यवधी रूपयांचे देयक अदा करण्यासाठी जि.प.ने निष्क्रीयता दाखविली. परिणामी आर्थिकदृष्ट्या हैराण झालेल्या कंत्राटदारांनी सोमवारपासून पाणी पुरवठा बंद केला आहे. कंत्राटदारांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील तब्बल दोनशे ...
दोन तरुणांनी वाढदिवसासाठी टाटा इंडिकेश कंपनीचे एटीएम फोडल्याचा प्रकार पुढे आला. एटीएममधील पैसे चोरण्यास अपयशी ठरल्याने ती मशीन मशीन घंटागाडीत टाकून ठेवली. सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास बाबुपेठ वॉर्डातील मराठा चौकात ही घटना घडली. या प्रकरणी शहर पो ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सोमवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी पर्यटकांची झुंबड उडाली असून ७८ जिप्सींना प्रवेश देण्यात आला. यामध्ये विदेशी पर्यटकांचा समावेश होता. ...
सावली हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामोद्योग चळवळीचे केंद्र होते. येथे १९३६ ला अखिल भारतीय गांधी सेवा संघाचे अधिवेशन घेण्यात आले होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात दोनदा या शहराला भेट दिली. सात दिवस मुक्काम केला. सावली हे शहर खादी चळव ...
संपूर्ण भारतातून मिजल्स (गोवर) आणि रुबेला आजाराचे उच्चाटन करण्याची केंद्र व राज्य सरकारची भूमिका आहे. १०० टक्के लसीकरण करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. चंद्रपूर शहरातील १५ वर्षापर्यंतच्या शाळा वा शाळेबाहेरील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या नियोजनात श ...
मुंबई विद्यापिठातील बी. ए. तृतीय वर्षाच्या अभ्यासाक्रमात ‘पाणी कस असत’ असा या शिर्षकाखाली असलेल्या कवितेत आदिवासी मुलीची मानहाणी करणाऱ्या अश्लिल शब्दांचा वापर करण्यात आला आहे. मात्र याची शहानिशा न करता मुंबई विद्यापिठाने बी. ए. च्या तिसºया वर्षाच्या ...
तालुक्यातील शेती पावसांच्या पाण्यावर अवलंबून असल्याने मागील अनेक वर्षांपासून कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने सततच्या नापिकीमुळे सावली तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
समाजामध्ये वावरत असताना समाजाप्रति आपले काहीतरी देणे लागतो, या भावनेने खूप कमी लोक कार्यरत असतात. यापैकीच कार्यरत असलेले खडसंगी येथील बहुजन विचार बहुउद्देशीय संस्थेचे हे युवक खडसंगी परिसरात विविध सामाजिक उपक्रमातून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत ...
कुणावर कधीही आक्रमण न करणारा भारत, गरज पडल्यास शत्रूच्या सीमेत घुसून आंतकवाद्यांचा नायनाट करु शकतो, असा धडकी भरवणारा संदेश भारताने सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून जगाला दिला आहे. ...