शहरातील ५५ हजार थकीत मालमत्ताधारकांनी कर भरण्यास विलंब केला. त्यामुळे मनपाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, उद्दिष्टानुसार आॅक्टोबरपर्यंत ४६ ते ५२ कोटी रूपये कर वसुली करणे गरजेचे होते. ...
अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानव्दारा कोरपना तालुक्यातील बिबी येथे संत नामदेव साहित्य नगरीत साहित्यिकांचा हा विचार मेळावा समाजातील परीवर्तनवादी विचारांना जिवंत ठेवणारा आहे. तेव्हा साहित्यिकांनी समाजासाठी जागृत राहणे गरजेचे, असे मत सुप्रसिध्द कवी, चित्रप ...
महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागभिडचे दिवंगत प्रभारी ठाणेदार छत्रपती चिडे यांच्या परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीतून गुरूवारी १० लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. ...
वर्धा-पैनगंगा नदीच्या संगमावर यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी अभ्यंगस्रान करुन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. भाविकांसाठी विविध सेवाभावी सामाजिक संस्थांनी सोईसुविधा पुरविल्या. शेतकऱ्यांसाठी जागृतीपर प्रदर्शनी लावण्यात आली होती. ...
शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सिव्हिल लाईन वडगाव वॉर्डातील एका घरात धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेने दोन लाख १७ हजार रुपये किंमतीचा विदेशी दारुसाठा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री करण्यात आली. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली. रुपेश गान ...
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरुड रोड येथील सर्व शिक्षक शाळा कुलूप बंद करुन बुद्धगया येथील अधिवेशनाला गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर राहावे लागले. मात्र पंचायत समिती सदस्यांच्या समय सूचकतेने शाळेत दुसरा शिक्षक पाठवून शाळा पूर्ववत सु ...
महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेला गती देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना अंमलबजावणीकरिता मंजूर लाभार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी जोडदेऊळ सभागृह पठाणपुरा येथे गुरुवारी कार्यशाळा पार पडली. ...
पेट्रोल व डिझेलच्या वारेमाप वापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याच अनुषंगाने राज्याच्या महसूल व वनविभागाने महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्येही विद्युत वाहन वापराचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...