घोडपेठ येथील कर्मवीर विद्यालयाचे मुख्याध्यापक व हरहुन्नरी कलावंत दिलीप भोयर (५७) यांनी रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास वरोरा रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. दिलीप भोयर हे नाट्यलेखक, दिग्दर्शक व उत्तम वादक होते. ...
एकीकडे उच्चभ्रू व मध्यमवर्गीय महिलांनी लैंगिक शोषणाविरुद्ध उभारलेली ‘मी टू’ चळवळ जोर धरत आहे. मात्र असंघटित क्षेत्रातील काही कष्टकरी महिलांना देखील अनेकदा लैंगिक शोषण तसेच असभ्य वर्तनाला सामोरे जावे लागते. ...
तालुक्यातील गडचांदूर येथील उपविभाग महावितरण कार्यालय येथे सध्या कमालीचा भोंगळ कारभार सुरु असून विविध समस्या व्यतिरिक्त आता कित्येक शेतकरी, शेतमजूर व सर्वसाधारण ग्राहकांना आवाच्यासवा वीज बिल पाठवून वेठीस धरले जात आहे. ...
चंद्रपूर व परिसरातील अनेक गावांना जीवन देणारे चंद्रपुरातील जलस्रोत चंद्रपूरकरांनीच घाण केले. तहान भागविणाऱ्या या नद्यांविषयी कृतज्ञता बाळगण्याऐवजी नागरिकच कृतघ्न झाले. ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येत असलेल्या पळसगाव येथील गावकऱ्यांनी रविवारी (25 नोव्हेंबर) पहाटे ताडोबाच्या मोहर्ली प्रवेशद्वाराचा मार्ग रोखून धरला. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन परिसरात खोदकाम कारताना अश्मयुगीन हत्यारे आढळून आली. त्यामुळे येथे संग्रहालय बनविण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत संग्रहालय बनवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
मराठी रसिकांच्या मनावर कायमचा ताबा मिळविणारे पु. ल. देशपांडे व आनंदवन यांचे अतुट संबंध अखेरच्या श्वासापर्यंत राहिले. पु. ल. देशपांडे यांच्यावरील ‘भाई व्यक्ती की वल्ली’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करण्याकरिता प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर आपल्या ...