ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात देश-विदेशातील पर्यटकांची सातत्याने गर्दी वाढत आहे. यावर पर्याय म्हणून ताडोबा बफर झोनमध्ये झरी, पांगडी, मामला व रामदेगी येथे नव्याने चार प्रवेशद्वार लवकरच खुले करण्यात येणार आहेत. ...
ब्रह्मपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यात काँग्रेसने २० पैकी ११ जागांवर विजय मिळवित स्पष्ट बहुमत घेतले. नगराध्यक्षाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या रिता उराडे यांनी बाजी मारली. ...
ताडोबाच्या बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्रातील रामदेगी पर्यटन स्थळ येथे असलेल्या दुकानदारावर वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. ...
जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमध्ये शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ३५७ प्रकरणाचा एकाच दिवशी निपटारा करण्यात आला. यामध्ये न्यायालयीन प्रलंबित १५३ प्रकरणे व दाखलपूर्व २०४ प्रकरणांचा समावेश आहे. दरम्यान यावेळी एक कोटीहून अधिक मूल्याच्या व ...
दिवसेंदिवस पाण्याच्याा पातळीत घट होत आहे. निती आयोगाच्या अहवालानुसार २०३० पर्यंत भारतातील २१ प्रमुख शहरातील पाणीसाठे संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापुढील काळात पाणी टंचाईत आणखी भर पडणार आहे. ...
तालुक्यातील अकोला येथे पाण्याची तीव्र टंचाई आहे. मात्र, उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे संतप्त महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर घागर मोर्चा काढून संताप व्यक्त केला आहे. ...
मागील एक महिन्यापासून कोठारीत हैदास घालून चार जणांवर हल्ला करून जखमी करणाºया बिबटाला रविवारी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले. ...
संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून असलेल्या ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. तुरळक बाचाबाचीचा प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. ...
आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बीआरएसपीचे विदर्भ महासचिव राजू झोडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कोठारी ते बाबुपेठ पैदल मार्च करुन वीज वितरण कंपनीला धडक दिली. तसेच आपल्या मागण्याचे निवेदन अधीक्षक अभियंत्याला दिले. ...